06/08/2023
३ ऑगस्ट २०२३ रोजी व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड येथ ७२ वर्षीय वयस्कर व्यक्तीच्या डोळ्याला काठीचा तुकडा उडून लागला होता आणि तो बरोबर बुबुलावर जाऊन लागल्यामुळे त्यांना त्याचा खूप त्रास होत होता, ते व्यक्ती आमच्या इथे आले असता आम्ही त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगून योग्य ती ट्रीटमेंट दिली असता त्यांचा डोळा पूर्णपने चांगला झाला आणि त्यांना ही त्याचा सगळा त्रास कमी झाला. हा गुण त्यांना फक्त ४ दिवसात आल्यामुळे त्यांनी आमचे खूप आभार मानले, आणि आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याचा risult तुमी व्हिडिओ मध्ये पाहू शकता. अश्याच प्रकारची रुग्णाची सेवा आमच्या कडून घडावी या साठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत.
आमचा पत्ता - व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड,
महाड नाका,छत्रपती शिवाजी नगर,श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर,गार्डन शेजारी खेड.
मो-7770012496