Krupankit Medical Stores

Krupankit Medical Stores It's Our Mission To Care For You N Your Family

Derma roller available
21/10/2023

Derma roller available

10/06/2023
22/08/2022
22/08/2022

*_सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा._*'हर घर तिरंगा' ह्या संकल्पनेत सर्वानी अतिशय उत्साहाने सहभाग घे...
15/08/2022

*_सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा._*

'हर घर तिरंगा' ह्या संकल्पनेत सर्वानी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आहे. त्याला अनुसरून आपल्या तिरंग्याचा अवमान होऊ नये म्हणुन कृपांकित मेडिकल स्टोअर्स घेऊन येत आहे एक कल्पना...
स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर सर्वांना एक विनंती।
आपला तिरंगा आमच्या मेडिकल जमा करावा. जे नागरिक तिरंगा व्यवस्थित पद्धतीने घडी करून जमा करतील त्यांना भेटवस्तू/sweet देण्यात येईल.
ही कल्पना तिरंग्याचा मान राखण्यासाठी काढलेली असून कृपया त्याचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने जमा करावा.

```जय हिंद।```
*भारत माता की जय।।*
*सर्व स्वातंत्र्य वीरांना सलाम||*
*_कृपंकित मेडिकल स्टोअर्स दैवी चौक,राजपथ,सातारा_* *_9595878762/9067878762_*

Address

205 Shubham Heights Devi Chowk Rajpath
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919595878762

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krupankit Medical Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Krupankit Medical Stores:

Share