Abhijeet & Chitra's NLP, Satara.

Abhijeet & Chitra's NLP, Satara. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhijeet & Chitra's NLP, Satara., Rajdhani Towers, Raj Wada, Satara.

Win Smart Phone For Free ..!!!Abhijeet And Chitra's NLPLaunching "NLP" first time in Satara, Sangli & Kolhapur.To create...
03/03/2020

Win Smart Phone For Free ..!!!
Abhijeet And Chitra's NLP
Launching "NLP" first time in Satara, Sangli & Kolhapur.
To create awareness about NLP we are offering you very
precious offers.

Win Five Smarth Phones In Just Five Easy Steps
1) I phone 11 Pro Max- Rs 1,41,900/-
2) One Plus 7T Pro McLaren Edition- Rs 58,999/-
3)Vivo V17 Pro- Rs 32,990/-
4)Oppo F15- Rs 19,990/-
5)Redmi Note 8 Pro- Rs 14,999/-

Click on the Link For More Information
http://www.abhijeetnlpacademy.com/contest/

Visit Our Website: http://abhijeetnlpacademy.com/
Call For More Information:
9370677600 / 7498981944

Neuro Linguistic Programming म्हणजे Emotional Intelligence वाढविण्याचे एक शात्रोक्त TechniqueAbhijeet & Chitra's NLP हे ...
18/02/2020

Neuro Linguistic Programming म्हणजे Emotional Intelligence वाढविण्याचे एक शात्रोक्त Technique

Abhijeet & Chitra's NLP हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे Training & Development Centre आहे. येथे आम्ही प्रत्येकाला "स्वतःला घडवण्याचा" एक विश्वास निर्माण करतो .
• NLP (Neuro Linguistic Programming) म्हणजे Emotional Intelligence वाढविण्याचे एक शात्रोक्त Technique आहे.
• आपल्याला आयुष्यात रोज नव-नविन चांगले-वाईट अनुभव येत असतात. या अनुभवांनुसार आपली भावनिक व मानसिक स्थिती चांगली अथवा वाईट बनत असते त्याचा परिणाम आपल्या वर्तणूकीवर होत असतो.आपल्या चांगल्या व वाईट वर्तणूकीचा परिणाम आपल्या आयुष्यावर घडत असतो. आपल्या मनात निर्माण होणारे चुकीचे विचार, चुकीच्या भावना आपल्याला ध्येयापासून विचलित करत असतात.

१) NLP आपल्याला मेंदूच्या संदर्भाने खालील गोष्टींबाबतची Techniques शिकवते.
• विचारांची जाणीव निर्माण करणे.
• विचारांना नियंत्रित करणे.
• विचारांना योग्य दिशा देणे.

२) NLP आपल्याला मनाच्या संदर्भाने खालील गोष्टींबाबतची Techniques शिकवते .
• भावनांची व मानसिक स्थितीची जाणीव निर्माण करणे.
• भावना व मानसिक स्थितीला नियंत्रित करणे.
• भावना व मानसिक स्थितीला योग्य दिशा देणे.

३) NLP आपल्याला शरीराच्या संदर्भाने खालील गोष्टींबाबतची Techniques शिकवते .
• होत असलेल्या वर्तणूकीची जाणीव निर्माण करणे.
• वर्तणूक नियंत्रित करणे.
• वर्तणूकीला योग्य दिशा देणे.

४) NLP आपल्याला वास्तविक जीवनाच्या संदर्भाने खालील गोष्टींबाबतची Techniques शिकवते .
• स्वतःच्या जीवनातील सद्य स्थितीबाबत जाणीव निर्माण करणे.
• स्वतःच्या सद्य स्थितीचे नेमकेपणाने Analysis करणे.
• स्वतःच्या आयुष्यातील कमजोर ठरत असलेल्या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणणे.

अश्या पद्धतीने NLP च्या माध्यमातून आपण आपले
• विचार नियंत्रित करू लागतो.
• आपल्या भावना नियंत्रित करू लागतो.
• आपली वर्तणूक / Behaviour नियंत्रित करू लागतो.
सध्य स्थितीचे नेमके पणाने Analysis करू लागतो त्यावेळी निश्चितच त्याचे दुरगामी व अत्यंत सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडून यायला लागतात.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे NLP चे Training त्याच आंतरराष्ट्रीय दर्जाने व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या Coaches कडून आता सातारा, सांगली व कोल्हापूरमध्ये उपलब्ध होत आहे.

अधिक माहिती साठी आमच्या ऑफिस / वेबसाईट ला अवश्य भेट द्या अथवा फोन करा-9370677600 / 7498981944
लाईक करा आमचे पेज: Abhijeet & Chitra's NLP, Satara.

Address

Rajdhani Towers, Raj Wada
Satara
415001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919370677600

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhijeet & Chitra's NLP, Satara. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share