Madhumeha Diabetes Speciality Clinic

Madhumeha Diabetes Speciality Clinic Dr.Deepanjali Pawar
Consultant | Diabetologist
Guide to Control Your Diabetes
Lead the Sweet life again.

DM For Queries

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.....
01/05/2026

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..जय जय महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. दिपांजली अशोक पवार
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips.




We Featured in NewspaperOur Dr.Deepanjali Pawar Madam Shared Important Information Regarding Dehydration In Diabetes Pat...
25/04/2026

We Featured in Newspaper

Our Dr.Deepanjali Pawar Madam Shared Important Information Regarding Dehydration In Diabetes Patients In Summer !!

Dr. Deepanjali Ashok Pawar
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips ⤵️
Madhumeha Diabetes Speciality Clinic

#

अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर,  तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी  आणि समाधान अक्षय्य राहो अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक...
18/04/2026

अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान अक्षय्य राहो अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. दिपांजली अशोक पवार
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips.




समृद्धीची गुढी, आनंदाची पहाट,वर्षाच्या सुरुवातीला करू नवीन सुरुवात.गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!...
19/03/2026

समृद्धीची गुढी, आनंदाची पहाट,
वर्षाच्या सुरुवातीला करू नवीन सुरुवात.
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

डॉ. दिपांजली अशोक पवार
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips.




गंगनही ठेंगणे असावे,विश्व ते सारे विसावे!आजच्या युगाची प्रगती तू,तूच खरी स्त्रीशक्ती!जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच...
07/03/2026

गंगनही ठेंगणे असावे,
विश्व ते सारे विसावे!
आजच्या युगाची प्रगती तू,
तूच खरी स्त्रीशक्ती!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

डॉ. दिपांजली अशोक पवार
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips.




We Featured in NewspaperOur Dr.Deepanjali Pawar Madam Shared Important Information Regarding Diabetes And Women Health O...
07/03/2026

We Featured in Newspaper

Our Dr.Deepanjali Pawar Madam Shared Important Information Regarding Diabetes And Women Health On the Occasion of Women’s Day….

Dr. Deepanjali Ashok Pawar
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips ⤵️
Madhumeha Diabetes Speciality Clinic

# #

21/02/2026

21/02/2026

GLIMPSE OF SATARA JODI WALKATHON 2026

18/02/2026

Walkathon

प्रिय सहभागी,जोडी Walkathon मध्ये आपण मनापासून आणि उत्साहाने सहभागी झालात, यासाठी आपले मनःपूर्वक आभार.आपल्या उपस्थितीमुळ...
18/02/2026

प्रिय सहभागी,
जोडी Walkathon मध्ये आपण मनापासून आणि उत्साहाने सहभागी झालात, यासाठी आपले मनःपूर्वक आभार.
आपल्या उपस्थितीमुळे आणि सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता मिळाली.
आरोग्यासाठी वेळ काढून चालण्यासारखा सुंदर निर्णय आपण घेतला, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे.
आपल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आणि निरोगी जीवनाचा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचला.
चला, पुढेही अशीच सकारात्मक पावले टाकत निरोगी आणि आनंदी जीवन जगूया.
तुमचा असाच प्रेमळ सहकार्य आणि पाठिंबा सदैव लाभत राहो, हीच मनापासून इच्छा.

डॉ. दिपांजली अशोक पवार
Consultant Diabetologist

☎ - 021762-237633
📞 - 9503706894

Follow For Diabetes Health Tips.



#

14/02/2026

Address

Near ST Stand Hospital Road, Parange Chowk Madhumeha Clinic Corner, Plot No. 17, R. M. Enclave, 506, Sadar Bazar
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhumeha Diabetes Speciality Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Madhumeha Diabetes Speciality Clinic:

Share

Category