Sanju_Psychologist

Sanju_Psychologist Experience of De-addiction Mental Health Related All Disease.

https://youtu.be/qDD3uo88ZTA
19/03/2024

https://youtu.be/qDD3uo88ZTA

मनोविकार तज्ञ , मानसोपचार तज्ञ , यांच्या उपचार पद्धतीच्या सहाय्याने उपचार केले जातात .

19/11/2023
कॉलेज मध्ये 11 वी ते BA  शिक्षण घेत असताना , प्रिन्सिपल यांच्या  ऑफिस च्या खिडकीतून आत पाहायचो , इथे प्रिन्सिपल बसतात अज...
22/07/2023

कॉलेज मध्ये 11 वी ते BA शिक्षण घेत असताना , प्रिन्सिपल यांच्या ऑफिस च्या खिडकीतून आत पाहायचो , इथे प्रिन्सिपल बसतात अजून काय असेल आत कस असेल , पण आज आत जाण्याचा योग आला , मी शिकत होतो ते माझं कॉलेज छ. शिवाजी कॉलेज सातारा ,मानसशास्त्र विभाग आणि ध्यास व्यसनमुक्ती मानसिक आरोग्य संवर्धन केंद्र ,सातारा. MOU संलग्नित करार 3 वर्षा साठी झाला ,
आपण प्रामाणिकपाणे करत असलेल्या कार्याची पोच पावती आज मिळाली . आपल्याच कॉलेज च्या विद्यार्थ्यांना आपली मदत होतेय, व कॉलेज ची आपल्याला मदत होतेय याचा सार्थ अभिमान वाटतो की आपण आपल्या माणसाच्या व ज्यांनी घडवलं त्यांच्या कमी येतोय ,
हे कधी एका बाजूने घडणे शक्य नाही , मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश लोखंडे सर ,यांची विद्यार्थी कल्याणा साठी असलेली धडपड आणि सदैव आपली साथ आपल्या मार्गदर्शनाने आपण दिलेली जबाबदारी विश्वासाने पूर्ण होईल.
सोबत आणि मनापासून मिळणारे प्रोस्थाहन म्हणजे इनरपीस योग मेडिकल थेरपी चे संचालक सतीश क्षिरसागर सर. आणि प्रिन्सिपल डॉ.विठ्ठल शिवणकर. सर यांच्या समवेत.

Address

Raigoan Phata, Near Anewadi Tolnaka , N. H. 4 Highway
Satara
415020

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanju_Psychologist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sanju_Psychologist:

Share