
18/05/2024
*इनर पीस* मेडिकल योगा थेरपी सेंटर
*शाखा सातारा*
*रविवार दि. 19/05/2024* पासून *सायंकाळी 4.00ते 8.30* यावेळेत सुरू होईल तरी सर्व साधकांनी नोंद घ्यावी...।
नवीन पत्ता - *मानिरत्न हाईट्स* तळ मजला, MSEB ऑफिसच्या पाठीमागे, सुमन साडी सेंटर समोर प्रतापगंज पेठ, *राजवाडा, सातारा*
*संपर्क- Satish M. Kshirsagar*
*8149245220*