
17/04/2025
90% केसांची वाढ स्कॅल्पच्या अनाजेन फेज मध्ये होते – तुमचे केस सतत वाढत आहेत! 🌱✨
कसं? जाणून घेण्यासाठी 19 एप्रिल, शनिवार ला आमच्याशी लाईव्ह जॉइन करा! 🎥👩⚕
तुमच्या केसांची वाढ कशी सुधारू शकता? या विषयावर चर्चा करूया! 💇♀👇