Krishnadeep Ayurved Hospital

Krishnadeep Ayurved Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishnadeep Ayurved Hospital, Hospital, F1 Gopadma Apprtment, Opp. Shani-Maruti Madir, Near 501 Pati, 253 Shaniwar Peth, Satara.

महिलांसाठी कंबर दुखणे ही रोजची गोष्ट. तरीही नेहमीच्या सवयीने सर्वच स्त्रिया असुदेत, जाऊ देत, नंतर बघू म्हणत काहीतरी किरक...
04/07/2024

महिलांसाठी कंबर दुखणे ही रोजची गोष्ट. तरीही नेहमीच्या सवयीने सर्वच स्त्रिया असुदेत, जाऊ देत, नंतर बघू म्हणत काहीतरी किरकोळ उपाय करून अशा दुखण्यांकडे दुर्लक्ष करतात. पण जेव्हा या दुखण्याचे असहाय्य वेदनेमध्ये रूपांतर होते, तेव्हा मात्र आता काही पर्याय नाही म्हणत उपचार घेण्याची घाई करतात. आणी मग तेव्हा त्यांना या मोठ्या दुखण्याचे कारण सांगत ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो.

पण कृष्णदीप आयुर्वेदमध्ये ऑपरेशन शिवाय आयुर्वेदिक पद्धतीच्या सहाय्याने कंबरदुखी नियंत्रणात येऊ शकते, हे अधिक माहिती घेण्यासाठी आणि वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी आजच आम्हाला कॉल करा.

आजच कृष्णदीप आयुर्वेद ला भेट द्या व आवश्यक ते संपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार सुरु करून वेदनामुक्त आनंदी जीवनाचा लाभ घ्या.
कृष्णदीप आयुर्वेद
📱 9850031324
📍 पुणे, सातारा , कराड.

कामाचे बिझी शेड्युल तुमच्या मणक्याला इजा तर करत नाही ना?कामात सतत बिझी असणाऱ्यांनो, कृपया इकडे लक्ष द्या. काम करताना बसत...
29/06/2024

कामाचे बिझी शेड्युल तुमच्या मणक्याला इजा तर करत नाही ना?

कामात सतत बिझी असणाऱ्यांनो, कृपया इकडे लक्ष द्या.
काम करताना बसतानाची अयोग्य पद्धत, भरपूर बैठे काम, हालचालींचा अभाव यामुळे तुमच्या मणक्याला दुखापत होऊ शकते.
वारंवार मानदुखी, खांदे दुखी यांसारखे त्रास सुरू असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर कृष्णदीप मधील आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घ्या आणि आवश्यक ते औषधोपचार घेऊन कामासोबत निरोगी आयुष्य एन्जॉय करा.

। मणक्यामधील चकती दबणे / गॅप पडणे
। मान / कंबर - दुखणे / अखडणे
। हातापायांना मुंग्या - बधिरपणा येणे
। सायटिका (शीर दबणे)
मणक्याच्या सर्व आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार

आजच कृष्णदीप आयुर्वेद ला भेट द्या व आवश्यक ते संपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार सुरु करून वेदनामुक्त आनंदी जीवनाचा लाभ घ्या.

कृष्णदीप आयुर्वेद
📱 9850031324
📍 पुणे, सातारा , कराड.

दीर्घ काळ गाडी चालवणे, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणे, यामुळे मणक्याला इजा होण्याची जास्त शक्यता असते, कामाच्या व्यस्त...
25/06/2024

दीर्घ काळ गाडी चालवणे, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणे, यामुळे मणक्याला इजा होण्याची जास्त शक्यता असते, कामाच्या व्यस्ततेमुळे आपण या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतो.

पण ही दुखणी नंतर अत्यंत गंभीर स्वरूप धारण करतात.दिर्घकाळ सुरू असणारी मान दुखी, खांदे दुखी, कंबर दुखी याकडे दुर्लक्ष करू नका.

। मणक्यामधील चकती दबणे / गॅप पडणे
। मान / कंबर - दुखणे / अखडणे
। हातापायांना मुंग्या - बधिरपणा येणे
। सायटिका (शीर दबणे)
मणक्याच्या सर्व आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार

आजच कृष्णदीप आयुर्वेद ला भेट द्या व आवश्यक ते संपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार सुरु करून वेदनामुक्त आनंदी जीवनाचा लाभ घ्या.

कृष्णदीप आयुर्वेद
📱 9850031324
📍 पुणे, सातारा , कराड.

आजकालच्या बदलत्या धावत्या जीवनशैलीमुळे विशेषतः स्त्रियांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याच्या होणाऱ्या छोट्य...
18/06/2024

आजकालच्या बदलत्या धावत्या जीवनशैलीमुळे विशेषतः स्त्रियांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याच्या होणाऱ्या छोट्या छोट्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करतो, जसे कि वरचेवर दुखणारी पाठ, जास्त वेळ वाकून काम न करता येणे, जास्त वेळ उभे राहिले कि पाठ दुखणे. यावर वेळीच औषधें व काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन दुखण्याची तीव्रता वाढून त्रास असह्य होतो. बरेचदा ऑपेरेशन ची वेळ येते.

त्यामुळे जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर किंवा घरातील कामे करताना पाठदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
वेळीच आमच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घ्या. आनंदी निरोगी आयुष्य अनुभवा!

संपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आजच संपर्क करा..* 🌿
कृष्णदीप आयुर्वेद
📱 9850031324
📍 पुणे, सातारा , कराड.

29/07/2023
दिस येतील, दिस जातील भोग सरेल, सुख येईल ..आज कालच्या धावपळीच्या जीवनात महिला घराच्या बाहेर पडून नोकरी व व्यवसाय करू लागल...
03/06/2023

दिस येतील, दिस जातील
भोग सरेल, सुख येईल ..

आज कालच्या धावपळीच्या जीवनात महिला घराच्या बाहेर पडून नोकरी व व्यवसाय करू लागल्या आहेत, त्यामुळे अनियमित दिनचर्या, टेन्शन, धावपळ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी या सारख्या अनेक कारणांमुळे ' मासिक पाळी' वेळेवर न येणे, कमी - जास्त रक्तस्राव होणे, २ ते ३ दिवसच रक्त स्राव होणे, कामात मन न लागणे, चिडचिड होणे, पोटाला सूज येणे, वारंवार पोटात दुखणे, यांन सारख्या कित्येक त्रासाला आपण कंटाळा असाल तर..

आयुर्वेदिक उपचारांनी मासिक पाळीच्या सर्व त्रासातून कायम स्वरूपी मुक्तता मिळवण्यासाठी..

आजच आम्हाला कॉल करा....

कृष्णदीप आयुर्वेद
शनिवार पेठ सातारा.
📱 9850031324

30/05/2023

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा..
कृष्णदीप आयुर्वेद
शनिवार पेठ सातारा.
📱 9850031324

Address

F1 Gopadma Apprtment, Opp. Shani-Maruti Madir, Near 501 Pati, 253 Shaniwar Peth
Satara
415002

Telephone

+919850031324

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishnadeep Ayurved Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Krishnadeep Ayurved Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category