14/09/2025
खालील ऑपेरेशनस माझ्या रुग्णांना करायला सांगितले होते. त्यांच्या आयुर्वेदा वरील विश्वासाने, व आयुर्वेदाच्या कृपेनें आपण ती वाचवू शकलो. खालील एवढे प्रकार ची ऑपेरेशन्स आयुर्वेदाच्या मदतीने वाचवता आली. असे अनेक रुग्ण आहेत जेवढे आठवतात तेवढे लिहिले आहेत.
Appendicitis- appendisectomy वाचली
मुतखडा open surgery of kideny वाचली
पोर्टल vain liver जवळ obstruction पोटाची by pass surgery
Prostate suregry अनके वाचविल्या.
गर्भाषय गाठ गर्भाश्या काढणे वाचले hysterctomy
पाय deep vain thrombosis septic -पाय कापने leg amputation suregry वाचली
Retinal haemorrage laser surgery, इंजेकशन in eye वाचले.
Sleep apnea bipap मशीन लावावे लागले नाही.
Fissure व pile suregry अनेक वाचल्या.
Skin ग्राफ्टिंग suregery of non healing wound वाचली.
Non healing wound incision drain surgery cancelled.
नाकाचे हाडा वाढणे suregry वाचली.
कानाचे आतील छोटी हाडे septic झाल्याने कुजल्याने surgery सांगितली होती. वाचली आहे.
डॉ.वैद्य हेमंत बाळासाहेब जाधव,
कन्सल्टिंग आयुर्वेदाचार्य
नाडी -प्रकृती-कोष्ठ परीक्षण तज्ञ,
डॉ सौ योगिनी हेमंत जाधव
स्त्री रोग व प्राकृतिक चिकित्सक
सौ अस्मिता स्वप्नील जाधव
व्यवस्थापक एवं संचालक
दर सोमवार ते शुक्रवार-10am ते 2pm.
पूर्व नियोजित वेळे नुसार
भ्रमण ध्वनी-- 9096584246
आयुकेयर आयुर्वेद सुपरस्पेसिऍलिटी चिकित्सालय
लक्ष्मी कॉम्प्लेक्स,तालुका पोलीस स्टेशन समोर,राधिकरोड ,सातारा 9356164914