29/07/2025
कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की , आमच्या अनुराग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खर्डी येथे सरकारी योजना चालु आहेत जसे की महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी योजना तसेच गरजु व गरिबांनी या योजनेचा लाभ घ्यावा
संपर्क साठी: 9226244464