30/10/2024
उंची खूप महत्त्वाची आहे!!!
मग ती शारीरिक असो की बौद्धिक!!!
आपण शारीरिक उंची बद्दल बोलू!!!🙋♂️.
उंची ही तुमच्या अनुवंशिकतेमुळे ठरते जसे तुमचे आई-वडील किती उंच आहेत त्यानुसार मुलाची मुलीची उंची ठरते परंतु तरीसुद्धा जर त्यात आपल्याला उंची वाढवायची असेल तर योग्य वयात प्रयत्न केल्यास आई-वडिलां पेक्षा थोडी जास्त उंची गाठता येते असे संशोधन आता झाले आहे पूर्वी ते नव्हते. काही मुला मुलींची उंची ही त्यांच्या आई-वडिलांना एवढे ही होत नाही याचा अर्थ त्यांची शारीरिक किंवा त्यासोबतच बौद्धिक वाढ सुद्धा खुंटली असू शकते उंची न वाढण्याचे अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण पण म्हणजे अनुवंशिकता
दुसरे कारण लहानपणी आलेले आजारपण व त्यात घेण्यात आलेल्या गोळ्यांच्या साईड इफेक्ट मुळे थांबलेली उंची उदाहरणार्थ लहानपणी निमोनिया टी. बी. वारंवार टायफाईड होणे कुपोषण.
विटामिन मिनरल्स ची कमतरता किंवा बाळ गर्भात असताना आईला झालेले आजार व त्याचे उपचार त्याच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा बाळाच्या उंचीवर वाढीवर शारीरिक व मानसिक व बौद्धिक या सर्वांवर परिणाम होतो तसेच बाळ आईच्या पोटात असताना आईची मानसिक स्थिती तिला तिला झालेला शारीरिक इजा किंवा मानसिक इजा यामुळेसुद्धा बाळाची वाढ खुंटते त्यासाठी बाळ पोटात असताना आईच्या आरोग्याची शारीरिक व मानसिक काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते बाळ पोटात असताना आई आनंदी असणे हे खूप खूप महत्त्वाचे आहे तसेच तिला योग्य प्रमाणात विटामिन्स पोषक आहार व योग्य असा शारीरिक हालचाली व तसाच आराम हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो त्यावरच येणाऱ्या बाळाचे शारीरिक व मानसिक भवितव्य ठरते.
तिसरे कारण आढळते काही मुलांमध्ये बालपणी झालेल्या इजा एक्सीडेंट मणक्याला लागलेला मार इत्यादी.🥳
४) चौथे कारण आढळते की मुलं जेव्हा चौदा पंधरा वर्षाची होतात त्यावेळेस त्यांच्या शरीरात हार्मोन्सचे बदल होतात त्यावेळी जर मुलांनी योग्य व्यायाम व आहार घेतला नाही व मोबाईल लॅपटॉप टीव्ही यापुढे बसून राहिलेत व फास्टफूड खात राहिले तरीसुद्धा या गोष्टींचा हार्मोन्स वर विपरीत परिणाम होतो व उंची थांबते. बऱ्याच मुलांमध्ये 14 ' 16 ;ह्या वया मध्ये होणारे हार्मोन्सचे बदल त्या वयात होणारी वाईट संगत याचासुद्धा उंचीवर परिणाम होतो तसेच आता तरुण वर्गामध्ये जिम जॉईन करण्याची जी एक क्रेझ निर्माण झाले आहे त्यामुळेसुद्धा वाढत्या वयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे यासारखे व्यायाम केल्यास उंची थांबू शकते असे काही डॉक्टरांचे मत आहे.
उंची किती वर्षापर्यंत वाढू शकते???
साधारणता मुलांची उंची ही 18 वर्षापर्यंत वाढते त्यानंतर थांबते परंतु मुलींमध्ये उंची वाढण्याचे वय हे 20 ते 21 वर्षापर्यंत असते. परंतु काही आजारपण अनुवंशिकता काही विशिष्ट कारणामुळे जर मुला मुलींची उंची त्यांच्या आई-वडिलांना पेक्षा जर कमी असेल व त्यांचे वय जरी झाली असेल (तरीसुद्धा त्यांची उंची वाढण्याची शक्यता 18 ते 25 वर्ष पर्यन्त असू शकते..,,,) असते अशा मुलांना किंवा मुलींना शासकीय नोकरी व समाजात वावरताना त्यांच्या उंचीचा त्यांना प्रॉब्लेम येतो उदाहरणार्थ मिलिटरी मध्ये पोलीस भरती इत्यादी ठिकाणी एक सेंटीमीटर उंची सुद्धा कमी भरल्यास नोकरी जाऊ शकते तसेच कमी उंचीमुळे योग्य जोडीदार व कमी उंचीमुळे मुलींमध्ये गर्भधारणेनंतर नॉर्मल डिलिव्हरी मध्ये प्रॉब्लेम येतात व येणारी पिढी सुद्धा कमी उंचीची येत राहते .
उंची वाढवण्यासाठी 100% असा सुरक्षित असा पर्याय आहे पूर्वी उपलब्ध नव्हते परंतु आमच्याकडे होमिओपॅथिक मेडिसिन व ॲक्युपंक्चर द्वारे संयुक्त उपचार पद्धती मध्ये उंची वाढण्याचे प्रमाण हे खूप खूप चांगले आहे परंतु मुलामुलींनी किंवा पालकांनी योग्य वयातच उपचार केलेले महत्त्वाचे ठरते उदाहरणार्थ जर आई-वडिलांची उंची कमी असेल व त्यांना वाटते की त्यांच्या पाल्याची उंची कमी आहे त्यांनी पाचव्या सहाव्या किवा पंधराव्या वर्षीच मुलांना उंची वाढीसाठी उपचार करावेत तसेच त्यांना योग्य आहार योग्य विटामिन्स तसेच योग्य व्यायाम हा खूप खूप महत्त्वाचा आहे फक्त गोळ्या घेऊन उंची वाढणार नाही हे लक्षात घ्यावे त्यासोबत तुम्हाला योग्य आहार व व्यायाम करावाच लागेल..
चला तर मग आपण हा संदेश आपले नातेवाईक मित्रमंडळी यांना नक्की पोहोचवा की त्यांची उंची कमी आहे तसेच त्यांच्या मुलांची उंची कमी राहू शकते म्हणजे मुलं कमी उंचीची वाटतात त्यांना हा संदेश पाठवा म्हणजे आपण त्यांना योग्य मदत केली असा होईल.
उंची वाढण्याची ट्रीटमेंट ही साधारणता सहा महिने ते एक वर्षाची असते व ती पूर्ण करणे गरजेचे आहे . उपचार केल्या केल्या लगेचच सर्वांची उंची वाढत नाही त्यात तुम्हाला बदल काहींना पहिल्या महिन्यात तर काहींना चौथ्या महिन्यात तर काहींना सहाव्या महिन्यानंतर बदल जाणवतात माझ्याकडे अशी काही रुग् आले की त्यांनी मध्येच उपचार बंद केलेत. व एक वर्षानंतर भेटायला आलेतसांगितले की आमच्या मुला मुलींची उंची नंतर वाढली 🙋♂️🙋♂️😎....
चला तर मग आपल्या पाल्यांची आपल्या मित्र-मैत्रिणी मित्रांची उंची वाढवण्यासाठी त्यांना संदेश पाठवा.
डॉ.संभाजी शिवाजी पवार.
ए टू झेड क्लिनिक.
सफल उपचार केंद्र.
साईराज अपार्टमेंट पहिला मजला तेजस्विनी सोनोग्राफी च्या समोर पंडित नाका संत तुकाराम महाराज चौक चेरपोली शहापुर जिल्हा ठाणे संपर्क ; 9370007636.