Dr.Pawars Atoz clinic.""

Dr.Pawars Atoz clinic."" A to Z clinic it self suggest solution medicine for all problems and for all age gr oups

https://youtu.be/Z9QmeSZ2P-M?si=CHv4DJ8C5vrNt1B2
11/11/2024

https://youtu.be/Z9QmeSZ2P-M?si=CHv4DJ8C5vrNt1B2

piles very painful condition... मूळव्याध अवघड जागी मोठे दुखणे...contact us. DR.Sambhhaji Shivaji Pawar. 9997659995. whatsapp....9370007636...

फंगल इन्फेक्शन किंवा रिंग वर्म रिंग वर्म  असे म्हणतात.कारण त्याची वाढ असते ती गोल रिंग सारखी वाढत जाते सदर सदर फंगल आपल्...
06/11/2024

फंगल इन्फेक्शन किंवा रिंग वर्म रिंग वर्म असे म्हणतात.
कारण त्याची वाढ असते ती गोल रिंग सारखी वाढत जाते सदर सदर फंगल आपल्या त्वचेतील एपिडर्मिस लेअर(epidermis layer) खात राहतो त्याला बोली भाषेत नाई टे असे म्हणतात..
सदर फंगस इन्फेक्शन हे बरे करणे खूप जटिल असते तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने घरातील एका व्यक्ती झाल्यास घरातील इतर व्यक्तींना त्याचा संसर्ग लवकर होतो परंतु तरीसुद्धा घरातील एखाद्या व्यक्तीस त्याची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे त्याला सदर इन्फेक्शन होत नाही किंवा झाले तरी लवकर बरे होते परंतु काहींचे ते वर्षानुवर्षे बरे होत नाही असे का होते तर त्या व्यक्तीची त्या फंगस शी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी असते.
आजच्या घडीला मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मेडिकल सायन्स नुसार उपलब्ध गोळ्यांना सदर फंगस दाद देत नाही असे दिसून आले आहे .त्यामुळे ह्या आजाराचे स्वरूप दिवसेंदिवस क्लिष्ट होत आहे. उदाहरणार्थ allopathic शास्त्रातील उपलब्ध गोळ्या
Grisofulvin .२५०.
Terbinofine २५०.
Intra canazole 100/200.
Fluconazole..
Etc..
तसेच बाहेरून लावण्याचे मलम
Dermify .
Ketacanazol
Terbinofine.
Cotricanazole .
Micanazol .
Lulicanazole.
इत्यादीने बऱ्याच रुग्णांना तात्काळ आराम मिळतो परंतु औषधी बंद केल्यानंतर पुन्हा सगळा त्रास सुरू होतो किंवा बरेच रुग्ण बरे वाटल्यानंतर औषधे चा कोर्स पूर्ण न करता मधेच औषधी बंद करतात त्यामुळे सदर औषधाला सदर फंगस रेजिस्टेंस तयार करतो व पुन्हा त्याच औषधे दिल्यास त्याचा योग्य असा परिणाम दिसत नाही सदर आजारांमध्ये कमीत कमी चार महिने तर एक वर्षापर्यंत उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे योग्य ठरेल तसेच फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता आपल्या प्रतिकारशक्ती कडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे तसेच योग्य स्वच्छतेची काळजी ओले कपडे न घालने
घरात आपल्यामुळे इतरांना संसर्गजन्य संसर्ग होऊ होऊ नये म्हणून आपले कपडे गरम पाण्यात डेटॉल टाकून बुडून स्वच्छ धुऊन कोरडे करणे महत्वाचे आहे तसेच या आजारांमध्ये पथ्य पाळणे खूप महत्त्वाचे आहे असे दिसून आले आहे उदाहरणार्थ मीठ कमी खाणे खूप महत्वाचे आहे तसेच कोणतेही उष्ण पदार्थ खाऊ नयेत उदाहरणार्थ जास्त मांसाहार मटन चिकन अंडी सर्व या सर्व गोष्टी काही दिवसांसाठी बंद करणे खूप खूप महत्त्वाचे आहे तसेच सदर उपचार घेत असताना रोज सदर फंगस त च्या जागी घरातील पॅराशुट ऑईल खोबऱ्याचं तेल रोज दोन वेळा लावणे गरजेचे आहे कारण सदर गोळ्या व मलम यामुळे त्वचा कोरडी पडते व आजार लवकर बरा होत नाही खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचा त्वचा मऊ व मॉइश्चरायझ राहते व आजार लवकर बरा होतो.
तसेच सदर आजारात वांगे गवार टाळणे महत्त्वाचे ठरते. सदर त्वचाविकार जरी आपणास त्वचेवर दिसत असला तरी त्याची पाळेमुळे हा
आत खोलवर असतात तेव्हा आपण एका ठिकाणी त्वचेवर मलम लावतो सदर फंगस शरीरातील इतर ठिकाणी घर तयार करतो उदाहरणार्थ 90 टक्के लोकांना सदर आजार जांगेत होतो व त्या ठिकाणी मलम लावल्यानंतर सदर आजार पोटावर छातीकडे काखेत व नंतर चेहऱ्यावर व शेवटी डोक्याकडे जातो डोक्याचे केस गळणे डोक्याला खाज येणे चाई पडणे अशी लक्षणे आढळतात त्यासाठी सदर आजाराकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन पूर्ण उपचार करणे खूप खूप महत्त्वाचे आहे. बरेच रुग्ण उपचार करून थकतात निराश होतात उपचार मध्येच सोडून देतात त्यामुळे सदर आजार पुन्हा बळावतो व सदर रुग्णा मुळे पुन्हा फंगस घरातील इतर लोकांना संसर्ग होण्याची भीती वाढते.
होमिओपॅथी शास्त्राचा विचार केला असता सदर आधारासाठी अनेक औषध आहेत परंतु त्यासाठी रुग्णाची पूर्ण सखोल चौकशी चौकशी करून त्याची शरीर रचना त्याचा स्वभाव त्याच्या शरीरातील इतर व्याधी या सर्वांचा विचार करून त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य असे औषध उपचार केले जातात मात्र त्यासाठी रुग्णास थोडावेळ व संयम बाळगावा लागतो. होमिओपॅथीमध्ये ते टेल्लुरियम
नेट्रम मूर
सल्फर
रसटॉक्स
सिपिया
ग्राफाईटीस
बेसलीनम
टुबर कुलीनम
अशा अनेक औषधांची योजना केली जाते तसेच ॲक्युप्रेशर सुजोग ह्या उपचार पद्धती मध्ये शरीरातील एनर्जी वर उपचार करून सदर आजाराचे उपचार केले जातात
सदर आजारासंबंधी आपणास माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात सदर माहिती तुम्ही आपल्या मित्रपरिवार यांच्याशी शेअर करा🙏👍👍
डॉ.संभाजी शिवाजी पवार
ए टू झेड क्लीनिक
सफल उपचार केंद्र
साईराज आपारमेंट पहिला मजला तेजस्विनी सोनोग्राफी च्या समोर पंडित नाका संत तुकाराम महाराज चौक शहापुर
जिल्हा ठाणे
0093700 07636

093700 07636
😊😊

9370007636

06/11/2024
उंची खूप महत्त्वाची आहे!!!मग ती शारीरिक असो की बौद्धिक!!!आपण शारीरिक उंची बद्दल बोलू!!!🙋‍♂️.उंची ही तुमच्या अनुवंशिकतेमु...
30/10/2024

उंची खूप महत्त्वाची आहे!!!
मग ती शारीरिक असो की बौद्धिक!!!
आपण शारीरिक उंची बद्दल बोलू!!!🙋‍♂️.
उंची ही तुमच्या अनुवंशिकतेमुळे ठरते जसे तुमचे आई-वडील किती उंच आहेत त्यानुसार मुलाची मुलीची उंची ठरते परंतु तरीसुद्धा जर त्यात आपल्याला उंची वाढवायची असेल तर योग्य वयात प्रयत्न केल्यास आई-वडिलां पेक्षा थोडी जास्त उंची गाठता येते असे संशोधन आता झाले आहे पूर्वी ते नव्हते. काही मुला मुलींची उंची ही त्यांच्या आई-वडिलांना एवढे ही होत नाही याचा अर्थ त्यांची शारीरिक किंवा त्यासोबतच बौद्धिक वाढ सुद्धा खुंटली असू शकते उंची न वाढण्याचे अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण पण म्हणजे अनुवंशिकता
दुसरे कारण लहानपणी आलेले आजारपण व त्यात घेण्यात आलेल्या गोळ्यांच्या साईड इफेक्ट मुळे थांबलेली उंची उदाहरणार्थ लहानपणी निमोनिया टी. बी. वारंवार टायफाईड होणे कुपोषण.
विटामिन मिनरल्स ची कमतरता किंवा बाळ गर्भात असताना आईला झालेले आजार व त्याचे उपचार त्याच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा बाळाच्या उंचीवर वाढीवर शारीरिक व मानसिक व बौद्धिक या सर्वांवर परिणाम होतो तसेच बाळ आईच्या पोटात असताना आईची मानसिक स्थिती तिला तिला झालेला शारीरिक इजा किंवा मानसिक इजा यामुळेसुद्धा बाळाची वाढ खुंटते त्यासाठी बाळ पोटात असताना आईच्या आरोग्याची शारीरिक व मानसिक काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते बाळ पोटात असताना आई आनंदी असणे हे खूप खूप महत्त्वाचे आहे तसेच तिला योग्य प्रमाणात विटामिन्स पोषक आहार व योग्य असा शारीरिक हालचाली व तसाच आराम हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो त्यावरच येणाऱ्या बाळाचे शारीरिक व मानसिक भवितव्य ठरते.
तिसरे कारण आढळते काही मुलांमध्ये बालपणी झालेल्या इजा एक्सीडेंट मणक्याला लागलेला मार इत्यादी.🥳
४) चौथे कारण आढळते की मुलं जेव्हा चौदा पंधरा वर्षाची होतात त्यावेळेस त्यांच्या शरीरात हार्मोन्सचे बदल होतात त्यावेळी जर मुलांनी योग्य व्यायाम व आहार घेतला नाही व मोबाईल लॅपटॉप टीव्ही यापुढे बसून राहिलेत व फास्टफूड खात राहिले तरीसुद्धा या गोष्टींचा हार्मोन्स वर विपरीत परिणाम होतो व उंची थांबते. बऱ्याच मुलांमध्ये 14 ' 16 ;ह्या वया मध्ये होणारे हार्मोन्सचे बदल त्या वयात होणारी वाईट संगत याचासुद्धा उंचीवर परिणाम होतो तसेच आता तरुण वर्गामध्ये जिम जॉईन करण्याची जी एक क्रेझ निर्माण झाले आहे त्यामुळेसुद्धा वाढत्या वयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे यासारखे व्यायाम केल्यास उंची थांबू शकते असे काही डॉक्टरांचे मत आहे.
उंची किती वर्षापर्यंत वाढू शकते???
साधारणता मुलांची उंची ही 18 वर्षापर्यंत वाढते त्यानंतर थांबते परंतु मुलींमध्ये उंची वाढण्याचे वय हे 20 ते 21 वर्षापर्यंत असते. परंतु काही आजारपण अनुवंशिकता काही विशिष्ट कारणामुळे जर मुला मुलींची उंची त्यांच्या आई-वडिलांना पेक्षा जर कमी असेल व त्यांचे वय जरी झाली असेल (तरीसुद्धा त्यांची उंची वाढण्याची शक्यता 18 ते 25 वर्ष पर्यन्त असू शकते..,,,) असते अशा मुलांना किंवा मुलींना शासकीय नोकरी व समाजात वावरताना त्यांच्या उंचीचा त्यांना प्रॉब्लेम येतो उदाहरणार्थ मिलिटरी मध्ये पोलीस भरती इत्यादी ठिकाणी एक सेंटीमीटर उंची सुद्धा कमी भरल्यास नोकरी जाऊ शकते तसेच कमी उंचीमुळे योग्य जोडीदार व कमी उंचीमुळे मुलींमध्ये गर्भधारणेनंतर नॉर्मल डिलिव्हरी मध्ये प्रॉब्लेम येतात व येणारी पिढी सुद्धा कमी उंचीची येत राहते .
उंची वाढवण्यासाठी 100% असा सुरक्षित असा पर्याय आहे पूर्वी उपलब्ध नव्हते परंतु आमच्याकडे होमिओपॅथिक मेडिसिन व ॲक्युपंक्चर द्वारे संयुक्त उपचार पद्धती मध्ये उंची वाढण्याचे प्रमाण हे खूप खूप चांगले आहे परंतु मुलामुलींनी किंवा पालकांनी योग्य वयातच उपचार केलेले महत्त्वाचे ठरते उदाहरणार्थ जर आई-वडिलांची उंची कमी असेल व त्यांना वाटते की त्यांच्या पाल्याची उंची कमी आहे त्यांनी पाचव्या सहाव्या किवा पंधराव्या वर्षीच मुलांना उंची वाढीसाठी उपचार करावेत तसेच त्यांना योग्य आहार योग्य विटामिन्स तसेच योग्य व्यायाम हा खूप खूप महत्त्वाचा आहे फक्त गोळ्या घेऊन उंची वाढणार नाही हे लक्षात घ्यावे त्यासोबत तुम्हाला योग्य आहार व व्यायाम करावाच लागेल..
चला तर मग आपण हा संदेश आपले नातेवाईक मित्रमंडळी यांना नक्की पोहोचवा की त्यांची उंची कमी आहे तसेच त्यांच्या मुलांची उंची कमी राहू शकते म्हणजे मुलं कमी उंचीची वाटतात त्यांना हा संदेश पाठवा म्हणजे आपण त्यांना योग्य मदत केली असा होईल.
उंची वाढण्याची ट्रीटमेंट ही साधारणता सहा महिने ते एक वर्षाची असते व ती पूर्ण करणे गरजेचे आहे . उपचार केल्या केल्या लगेचच सर्वांची उंची वाढत नाही त्यात तुम्हाला बदल काहींना पहिल्या महिन्यात तर काहींना चौथ्या महिन्यात तर काहींना सहाव्या महिन्यानंतर बदल जाणवतात माझ्याकडे अशी काही रुग् आले की त्यांनी मध्येच उपचार बंद केलेत. व एक वर्षानंतर भेटायला आलेतसांगितले की आमच्या मुला मुलींची उंची नंतर वाढली 🙋‍♂️🙋‍♂️😎....
चला तर मग आपल्या पाल्यांची आपल्या मित्र-मैत्रिणी मित्रांची उंची वाढवण्यासाठी त्यांना संदेश पाठवा.
डॉ.संभाजी शिवाजी पवार.
ए टू झेड क्लिनिक.
सफल उपचार केंद्र.
साईराज अपार्टमेंट पहिला मजला तेजस्विनी सोनोग्राफी च्या समोर पंडित नाका संत तुकाराम महाराज चौक चेरपोली शहापुर जिल्हा ठाणे संपर्क ; 9370007636.

30/10/2024

Address

Shahapur

Telephone

+919370007636

Website

http://hompATH.COM/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Pawars Atoz clinic."" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Pawars Atoz clinic."":

Share

Category