
31/01/2023
शेंदुर्णी शहरातील जेष्ठ डॉक्टर श्री अविनाश नाईक ह्यांचे दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी नसिक येथे अल्पश्या आजाराने निधन झाले ;
त्या निमित्ताने शेंदुर्णी डॉक्टर अससोसिएशन तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी शेंदुर्णी शहरातील मान्यवर