30/04/2026
🚨 *Pharmacist Required* 🚨
📍 ठिकाण: शेवगाव
डॉ. वासनिक यांच्या मेडिकलसाठी *Pharmacist* आवश्यक आहे.
🔹 पात्रता: D.Pharm / B.Pharm
🔹 अनुभव असल्यास प्राधान्य
👉 इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.
📞 संपर्क क्रमांक: डॉ सुमेध वासनिक
मो न:- ९८२२७६८२६७
📢 कृपया ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा.