02/08/2025
🌹 *मनःपूर्वक आभार*🌹
आदरणीय डॉ.सोमनाथ बडे सर आपण आमचे स्नेही लक्ष्मण मडके यांचे अतिशय उत्कृष्ट आणि यशस्वी ऑपरेशन करून एक नवा विश्वास दिला.आपल्या कुशलतेबद्दल आणि दिलेल्या संवेदनशील सेवेबद्दल मन:पूर्वक आभार!
तसेच हॉस्पिटलमधील सर्व स्टाफने घेतलेली काळजी, दिलेली मदत व माणुसकीने केलेली सेवा खरंच प्रशंसनीय आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उपचारप्रवास सुखकर ठरला.
पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद! 🙏
🙏🌹आपलेच 🌹🙏
श्री. श्रीराम आंधळे
( शाखाधिकारी - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शेवगाव )
श्री. गजानन मडके पा.
( व्यवस्थापक - पैठण आगार )