Atma Malik Hospital

Atma Malik Hospital Atma Malik Hospital: Affordable integrated healthcare with world-class facilities.

05/01/2025
10/07/2024

आत्मा मालिक हॉस्पिटल घेवून आले आहे,
आजच हॉस्पीटल चे मेम्बर व्हा.
आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना - २०२४ -२५
योजना वैशिष्टे.
1) कोणत्याही प्रकारचा प्रीमियम नाही
2)योजनेत समाविष्ट होण्यासाठी वयाची अट नाही.
3)मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात वर्षभर उपचार.
4) महात्मा ज्योतीराव फुले व आयुष्मान भारत योजने अंतर्गत समाविष्ट होणारे सर्व आजार व शस्रक्रिया मोफत.
आ.मा.सुरक्षा योजनेत सहभाग घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करा.
https://zfrmz.in/s9JpLOX9CqGqfcrmkhZd
आ.मा.सुरक्षा योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/.../1bDmhwgiJAZQ2pd1PiWH4b06Xlni...
आ.मा.सुरक्षा योजनेच्या प्रतिनिधी यांचेशी बोलण्यासाठी आमच्या टोल फ्री नं. 18003095040 या नं. कॉल करून ३ अंक दाबा.
आमची वेबसाईट - https://atmamalikhospital.org/

10/06/2024

आत्मा मालिक हॉस्पिटल घेवून आले आहे,
आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना - २०२४ -२५
योजना वैशिष्टे.
1) कोणत्याही प्रकारचा प्रीमियम नाही
2)योजनेत समाविष्ट होण्यासाठी वयाची अट नाही.
3)मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात वर्षभर उपचार.
4) महात्मा ज्योतीराव फुले व आयुष्मान भारत योजने अंतर्गत समाविष्ट होणारे सर्व आजार व शस्रक्रिया मोफत.

आ.मा.सुरक्षा योजनेत सहभाग घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करा.
https://zfrmz.in/s9JpLOX9CqGqfcrmkhZd

आ.मा.सुरक्षा योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/drive/folders/1bDmhwgiJAZQ2pd1PiWH4b06XlniA9mQF?usp=sharing

आ.मा.सुरक्षा योजनेच्या प्रतिनिधी यांचेशी बोलण्यासाठी आमच्या टोल फ्री नं. 18003095040 या नं. कॉल करून ३ अंक दाबा.

आमची वेबसाईट - https://atmamalikhospital.org/

आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये *अस्थिरोग तज्ञ ( डॉ.विजय कार्तिक)*  व *फिजिओथेरपी तज्ञ (डॉ. सोनाली ढोकणे )* यांच्या साहाय्याने...
31/01/2024

आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये *अस्थिरोग तज्ञ ( डॉ.विजय कार्तिक)* व *फिजिओथेरपी तज्ञ (डॉ. सोनाली ढोकणे )* यांच्या साहाय्याने उपचार ,शस्त्रक्रिया व मार्गदर्शन सुरू ......‼️🩺⚕️👩‍⚕️🧑‍⚕️
1) गुडघा व सांधेरोपण शस्त्रक्रिया
2) हाडांचे व मणक्याचे विविध आजार व शस्त्रक्रिया
3) विविध प्रकारचे मोडलेले हाडे
4) हाडांचे जुने विकार
5) घास लेला गुडघा ,गुडघ्याला सूज येणे,आवाज येणे
6) लहान मुलांचे जन्मजात तिरपे पाय सरळ करणे
7) अपघातावरील तातडीचे उपचार व शस्त्रक्रिया
8) पाठीचे व कमरेचे आजार
9)मानदुखी ,पाठदुखी,कंबरदुखी,सांधेदुखी
10) टेनिस एल्बो, पॅरालेसिस
11) फ्रोझन शोल्डर
12) स्लिप डिस्क
13) फ्रॅक्चर (प्लास्टर काढल्यानंतरचे व्यायाम)
14) टाचदुखी
शस्त्रक्रियेनंतर हात,पायाची पूर्ववत हलचाल

*विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित,आत्मा मलिक हॉस्पिटल ,कोकमठाण*
*संपर्क -18003095040/7304755655*

!! मोफत..‼️ मोफत..‼️मोफत !!आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये नाशिक चे तज्ञ व अनुभवी बालरोग सर्जन *डॉ. सतीश कापडणीस* लहान मुलांच...
30/01/2024

!! मोफत..‼️ मोफत..‼️मोफत !!

आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये नाशिक चे तज्ञ व अनुभवी बालरोग सर्जन *डॉ. सतीश कापडणीस* लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध....👇👶🤱

पुढील आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजने अंतर्गत मोफत उपचार & शस्त्रक्रिया सुरू .......

*∆* *हायपोस्पेडियास ,*
*∆* *हात पायाची जन्मतः चिकटलेली बोटे*
*∆* *दुभंगलेले टाळू आणि ओठ*
*∆* *जन्मजात शारिरिक व्यंग*
*∆* *माणेवरील कर्करोग*
*∆* *गळ्यावरील शस्त्रक्रिया*
*∆* *लघवीच्या जागेवरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया*
*∆* *लहान मुलांचा मुतखडा*
*∆* *वृषणावरील शस्त्रक्रिया*
*∆* *शिरेमधील कर्करोग*
*∆* *गोटी पोटात असणे*
*∆* *लहान मुलांचा हर्निया*
*∆* *हायड्रोसीन*

*आत्मा मालिक ...*
*विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण*
*संपर्क - 18003095040/7304755655*

Address

Shridi Kopargaon Road, Kokamthan, Tal. Kopargaon, Dist. Ahmednagar
Shirdi
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atma Malik Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Atma Malik Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category