23/09/2024
केस गळती
सध्या केस गळतीचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.
आपल्या आहारात प्रोटीन, विटामिन्स ,आयर्न युक्त आहार, विटामिन डी ची जर कमतरता असेल तर केस गळतीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते.
केस गळती बऱ्याचदा अनुवंशिकता, अनियमित खाणे, जागरण, जास्त प्रमाणात ताण तणाव, मद्यपानाचे अतिरिक्त सेवन, अनियमित झोप, शारीरिक हालचालींचा अभाव, बैठे काम यामुळे दिसून येते.
👉🏻 केसांच्या विविध समस्या आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती
केसांच्या सर्व तक्रारींसाठी (केस गळती, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे) होमिओपॅथी हे एकमेव शास्त्र आहे जिथे यावर खात्रीशीर उपचार केले जातात.
आजाराच्या मुळाशी पोहचून मुळा पासून आजार नष्ट करणारी ही एक प्रभाशाली उपचार पध्दती आहे.
होमिओपॅथी औषधाचे कोणते ही दुष्परिणाम नाहीत.
रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवून आजार बरा करते .
होमिओपॅथी औषध पाळीच्या तक्रारी दूर करून, हार्मोन्स ची पातळी नियंत्रित करतात त्याच बरोबर बाकी सगळ्या तक्रारी दूर होतात. मुलींनी तसेच महिलांनी आपल्या आहारात हिमोग्लोबिन युक्त अन्न घेण्याची गरज आहे, आहारात हिरवे हरभरे ,आले पुदिना ,लसूण,अंडी, बदाम, एवोकॅडो, पालक, ब्रोकोली, चीज, रताळे, ओट्स, दूध आणि केळी यांचा आहारात समावेश करा. ताकाचे सेवन करावे.
संतुलित, पौष्टिक आहार घेणे, जेवणाच्या वेळा ठरवणे, ताज्या भाज्या आणि फळ यांचा आहारात समावेश करणे. मीठ कमी खाणे, वजन कमी करणे आणि महत्त्वाचा ताणतणाव कमी करून आनंदी राहणे.
तसेच पुरेसे पाणी प्यावे. पाणी तुमच्या केसांना आणि टाळूला आतून हायड्रेट राहण्यासाठी मदत करते आणि केस वाढीसाठी मदत करते.
ज्यांना निरोगी ,दीर्घायुष्य जगण्याची इच्छा आहे त्यांच्या साठी होमिओपॅथी उपचार पद्धती वरदान आहे*🙏🏻
श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ अंगराज माने
डॉ.सौ. पायल माने
📞 7887934111