Anand Hospital, Shirur

Anand Hospital, Shirur Multidisciplinary hosptial with facility of general medicine, surgery, gynecology, ayurved,homoeopthy

16/09/2024
'त्वचा' हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. मनुष्याचे सौन्दर्य सोबतच अन्तर्गत अवयवांचे सरक्षण करणे, शरीराचे तापमान न...
01/06/2024

'त्वचा' हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे.
मनुष्याचे सौन्दर्य सोबतच अन्तर्गत अवयवांचे सरक्षण करणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे, शरीराचे पोषण मध्ये सहाय्य करणे (ड जिवनसत्व शोषुन घेते, ब जीवनसत्व राखुन ठेवते) असे महत्वाची कामे त्वचा करत असते. शरीरातील विविध व्याधि चे सुचक लक्षण त्वचे वर दिसते. तीव्र उष्णता, हवेतील वाढते प्रदुषण, मोबाईल, संगणक, टी.व्हि. यामधुन येणारे घातक किरणे या सर्वांचा देखील आपल्या त्वचेवर प्रतिकुल परिणाम होतच असतो. त्वचे चा वर्ण, स्पर्श, त्वचेवरील स्निग्धता, त्वचेचा कोरडेपणा, त्वचेला होणारी वेदनेची जाणीव, त्वचेवरील विविध डाग, फ़ोड याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. वेळीच मार्गदर्शन व उपाय हे त्वचेच्या आरोग्यसाठी महत्वाचे आहे.
त्वचेच्या विविध समस्यांसाठी (पिम्पल्स, काळे डाग, वांग, कोरडेपणा, खाज येणे, इसब, वारंवार फ़न्गल इन्फ़ेक्षन होणॆ, सोरायसिस इ.) तसेचह केसांच्या समस्या, (केस गळणे, कोंडा होणे, केसांची वाढ न होणे, चाई पडणे इ.) यासाठी आपण आमच्या आनंद हॉस्पिटल ला नक्की भेट देऊ शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचार केले जातील.

पत्ता;
आनंद हॉस्पिटल
५२, गुरुकुल सोसायटी, हॉटेल शिवम च्या पाठीमागे, शिरुर. जि. पुणे.

Address

52, Gurukul Society, Behind Hotel Shivam, Shirur, Dist-Pune. PIN-412210
Shirur
412210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Hospital, Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category