#shivjayanti #workout #fitness #health
२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. असा हा 76 वा प्रजासत्ताक दिवस आयु वेलनेस परिवाराकडून साजरा करण्यात आला. आयु वेलनेस परिवाराकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...🇮🇳
#workout #heath #fitindia #world
हेल्थ सोबत वेल्थ पण पाहिजे,नक्कीच DM करा...✌️✨
आकर्षक शरीर मिळवायचे असेल तर मेहनतीच्या आगीत स्वतःला जाळून घ्यावे लागेल... ✨😍💯
अजूनही वेळ गेलेली नाही, नक्की आम्हाला संपर्क करा.
9561513918
7709674510
सर्व वाटा इथे येवूनच थांबतात....💯😍 आयु वेलनेस परिवार....🔥✨
#zumba #herbalife #health #fb #trendingreels
#wellness #health #wealth #fitness #trendingreels #inspiration #workout
आज दिनांक 7/12/2024, वार शनिवार रोजी *मांडवगण* मधील *सोनुबई सखाराम शेतकी प्रशाला* या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी,त्यांचे पालक व सर्व शिक्षक यांच्या समवेत *आयु वेलनेस* तर्फे *वर्कआऊट* घेण्यात आले ,तसेच त्यांना *आरोग्याबद्दल* मार्गदर्शन करण्यात आले. सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. अशीच तुमची साथ असेल तर आपण *हर घर निरोगी* मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करू.....💯🥰✌🏻
.
.
#health #fitness #fitindia #trendingreels #workout