Sparsham Ayurved

Sparsham Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sparsham Ayurved, Medical and health, Shrirampur.

20/04/2023

Sharing some cases of SKIN & HAIR Diseases treated successfully with Ayurveda Principles and medicines @ SPARSHAM AYURVED Shrirampur.
Dr Medha S Patil
SPARSHAM AYURVED
Shrirampur.
9403789504

One more case of vitiligo in a child of 3yrs old( ३ वर्ष वयाच्या बालकात पांढरे कोड) almost covered by complete Ayurved t...
05/12/2022

One more case of vitiligo in a child of 3yrs old( ३ वर्ष वयाच्या बालकात पांढरे कोड) almost covered by complete Ayurved treatment @ SPARSHAM AYURVED .
Follow Ayurveda.
Dr Medha Shriniwas Patil.
SPARSHAM AYURVED
Shrirampur.

Another case of vitiligo (पांढरे कोड) going towards total recovery @ SPARSHAM AYURVED by pure Ayurved principals and med...
12/10/2022

Another case of vitiligo (पांढरे कोड) going towards total recovery @ SPARSHAM AYURVED by pure Ayurved principals and medicine.
Dr Medha S Patil.
SPARSHAM AYURVED
Shrirampur .
9403789504.

Scalp psoriasis with whole body psoriasis treated successfully @ SPARSHAM AYURVED.     DR MEDHA PATIL . SHRIRAMPUR.
23/09/2022

Scalp psoriasis with whole body psoriasis treated successfully @ SPARSHAM AYURVED.
DR MEDHA PATIL . SHRIRAMPUR.

त्वचाविकार # पांढरे कोड  # स्पर्शम् आयुर्वेद #
06/09/2022

त्वचाविकार # पांढरे कोड # स्पर्शम् आयुर्वेद #

•वासंतिक वमन -संक्रांती नंतर उत्तरायण सुरू होते आणि दिवस हा तीळा तीळा ने वाढत जातो. कोरडे वारे वाहायला लागतात.. पानगळ सु...
05/04/2022

•वासंतिक वमन -
संक्रांती नंतर उत्तरायण सुरू होते आणि दिवस हा तीळा तीळा ने वाढत जातो. कोरडे वारे वाहायला लागतात.. पानगळ सुरू होते.. हवेतील उष्मा वाढायला लागतो... झाडांना नवीन पालवी फुटू लागते..!! अर्थातच ही चाहूल लागते ती वसंत ऋतु च्या आगमनाची..!!
शिशिर ऋतू मधील थंडी मुळे शरीरात संचित झालेला कफ हा वसंत ऋतु तील प्रखर सूर्यकिरणांनी विरघळतो. म्हणजेच वसंत ऋतू हा कफाचा प्रकोप काळ आहे. याच काळात कफ जन्य विकार जास्त त्रासदायक ठरतात.
उदा. विविध त्वचा विकार,श्वास विकार, सर्दी, भूक मंदावणे इत्यादी व अजूनही कफ विकार डोके वर काढतात. म्हणूनच या कफ प्रकोपला शांत करण्यासाठी त्याला विशिष्ट औषधी द्रव्यांचे काढे देऊन उलटी करवून तोंडावाटे बाहेर काढले जाते. याच विधीला "वमन" असे म्हणतात. हे वमन प्रामुख्याने वसंत ऋतू त केले जाते म्हणून यास ,"वासंतिक वमन "असे म्हणतात.
यामध्ये प्रामख्याने 3 कर्म असतात.
• पूर्वकर्म
• प्रधान कर्म
• पश्चात कर्म

•पूर्वकर्म -
यामध्ये सर्वात आधी शरीरातील आम घालविण्यासाठी पाचक व रुक्षण औषधी दिली जाते. त्यानंतर रुग्णाच्या अग्नी व कोष्ठ बलानुसर औषधी तूप पिण्यास दिले जाते. याला च स्नेह पान असे म्हणतात. शरीरात वाढलेले दोष हे कोष्ठात जमा होणे हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. यासाठी त्याच्या सोबतीला सर्वांग बाह्य स्नेहन स्वेदन अर्थात औषधी तेलाने मालिश व औषधी काढ्याची वाफ दिली जाते.

•प्रधान कर्म -
स्नेहपाना नंतर वैद्याच्या निरीक्षणानुसार योग्य दिवस आल्यानंतर सकाळीच कफ काळा मध्ये वमन कर्म केले जाते. यामध्ये औषधी द्रव्यांचा काढा देऊन उलटी करवून कोष्ठात साठलेला कफ बाहेर काढला जातो. वमन क्रिया पूर्ण झाल्यावर औषधी द्रव्यांची धुरी दिली जाते ज्यायोगे घशात व नाकात साठलेला कफ बाहेर पडतो आणि उलटी मुळे होणारी खवखव ही कमी होते.

•पश्चात कर्म -
प्रधान कर्माप्रमाणे पश्चात कर्म ही तितकेच महत्त्वाचे आहे. वमन कर्म झाल्यावर रुग्णाचा अग्नी क्षीण झालेला असतो म्हणूनच विशिष्ट आहार विहारा चे पालन करून हळूहळू अग्नी ची क्षमता व आहार ही वाढविला जातो.
वमन कर्म झाल्यावर रुग्णांस हलके , उत्साही व प्रसन्न वाटते. कोष्ठ शुध्दी झाल्यावर औषधांचा प्रभाव ही चांगला होतो.
म्हणूनच निरोगी राहण्यासाठी केवळ आजारी व्यक्तींनी नव्हे तर स्वस्थ व्यक्तींनी सुध्दा वासंतिक वमन किंवा ऋतु नुसार योग्य ते पंचकर्म तज्ञ वैद्या कडून करून घ्यावे.
"शरीराची गाडी दीर्घकाळ योग्य स्थितीत राहण्यासाठी ही एक "सर्व्हिसिंग" च आहे असे समजा."
संपर्क-
वैद्य मेधा पाटील
स्पर्शम् आयुर्वेद
श्रीरामपूर.

Address

Shrirampur
413709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sparsham Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share