Jijau Pathology lab

Jijau Pathology lab Pavan Bhand

जागतिक महिला दिन विशेष हेल्थ कॅम्प! 🌸महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास ऑफर 💖🩺 यात समाविष्ट चाचण्या:✔️ ब्लड शुगर ...
03/03/2026

जागतिक महिला दिन विशेष हेल्थ कॅम्प! 🌸
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास ऑफर 💖
🩺 यात समाविष्ट चाचण्या:
✔️ ब्लड शुगर लेव्हल
✔️ संपूर्ण ब्लड काउंट (CBC)
✔️ थायरॉईड टेस्ट
✔️ कॅल्शियम टेस्ट
✔️ लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल)
✔️ प्रोलॅक्टिन चाचणी
💰 फक्त ४९९/-

दिनांक: ०५ मार्च ते १५ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी ८.३० ते दुपारी ०३ पर्यंत
📍 डॉ. कवडे डायग्नोस्टिक सेंटर जवळ, कामगार हॉस्पिटल रोड, श्रीरामपूर
📞 संपर्क: 02422 299688 / 8605941731

आरोग्य हीच खरी संपत्ती! 💕

💓 हृदयाची काळजी घ्या – वेळेत रक्त तपासणी करा! 💉आपले हृदय रोज न थांबता काम करतं…पण आपण त्याची तपासणी केव्हा केली होती शेव...
03/11/2025

💓 हृदयाची काळजी घ्या – वेळेत रक्त तपासणी करा! 💉

आपले हृदय रोज न थांबता काम करतं…
पण आपण त्याची तपासणी केव्हा केली होती शेवटची वेळ? 🤔

🩸 नियमित रक्त तपासणी केल्याने —
❤️ कोलेस्टेरॉल, साखर, व हृदयाशी संबंधित धोके लवकर समजू शकतात.
❤️ वेळेत निदान म्हणजे आयुष्यभराचं आरोग्य संरक्षण!
❤️ एक छोटी तपासणी – मोठा फरक करू शकते!

👉 आजच जिजाऊ पॅथॉलॉजी लॅब मध्ये भेट द्या
आणि आपल्या हृदयाला द्या आरोग्याची खात्री 💪8605941731 /02422-299688

24/06/2025
19/09/2022
18/07/2022
..
27/06/2022

..

Pavan Bhand

Address

Near Drive Kawade Diagnostics Center Kamgar Hospital Road Ward No 6
Shrirampur
413709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau Pathology lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jijau Pathology lab:

Share