24/03/2026
Siddhi Paramedical Institute मध्ये Masoom संस्था यांच्या सहकार्याने एक विशेष Job Readiness Program आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये खालील गोष्टींबाबत अनुराधा पवार मॅडम व शेख सर यांचे मार्गदर्शन मिळाले.
✔️ Interview कसे द्यायचे (Interview Skills)
✔️ Job कसा शोधायचा (Job Search Techniques)
✔️ Resume कसा बनवायचा
✔️ Career Guidance