Dhanwantari Hospital

Dhanwantari Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhanwantari Hospital, Hospital, Sillod.

सर्व प्रकारच्या HERNIA शस्त्रक्रिया ( पोटाचा HERNIA, जांघेचा, बेंबीचा HERNIA) होण्याचे एकमेव ठिकाण ........धन्वंतरी हॉस्...
07/02/2025

सर्व प्रकारच्या HERNIA शस्त्रक्रिया ( पोटाचा HERNIA, जांघेचा, बेंबीचा HERNIA) होण्याचे एकमेव ठिकाण ........
धन्वंतरी हॉस्पिटल (SURGICAL SPECIALITY CENTER) सिल्लोड....

Minimal Invasive Procedures For Appendix.....At Dhanwantari Surgical Hospital Sillod.......
04/02/2025

Minimal Invasive Procedures For Appendix.....At Dhanwantari Surgical Hospital Sillod.......

ANO RE**AL SURGERY SPECIALITY CENTER IN SILLOD
03/02/2025

ANO RE**AL SURGERY SPECIALITY CENTER IN SILLOD

03/02/2025
DHANWANTARI SURGICAL HOSPITAL SILLOD
03/02/2025

DHANWANTARI SURGICAL HOSPITAL SILLOD

Patient feedback 😇🙏
28/02/2024

Patient feedback 😇🙏

रुग्ण सेवेची २ वर्षे आपल्या आशिर्वादाने व सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मागील वर्षात धन्वंतरी हॉस्पिटलने रुग्ण...
23/01/2024

रुग्ण सेवेची २ वर्षे आपल्या आशिर्वादाने व सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मागील वर्षात धन्वंतरी हॉस्पिटलने रुग्णांच्या सेवेत आपले निस्पृह व निरपेक्ष योगदान दिले. या उपक्रमाला आपण सर्व मित्र परिवार आणि रुग्णांनी आपल्या विश्वासाने उभारी देऊन आमचे मनोबल व्दिगुणीत केले. विविध शस्त्रक्रिया हाताळताना आपल्या सर्वांच्या विश्वासार्हतेची अनमोल साथ लाभली. हाच विश्वास आणि आपल्या शुभेच्छा सोबत घेऊन आम्ही रुग्णसेवेच्या तिसऱ्या वर्षात जबाबदारीचे पाऊल टाकत आहोत. आपल्या प्रेमाचे आणि सदिच्छांचे पाठबळ सदैव आमच्यासोबत राहो आणि आपल्या आशिर्वादाने पुढील प्रवासात गगनभरारी घेण्याचे बळ आमच्या पंखात येवो हि अपेक्षा...

शस्त्रक्रिया शिबिर - 17 जानेवारी  ते 31 जानेवारीगरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.Do share with the needy one.......
13/01/2024

शस्त्रक्रिया शिबिर - 17 जानेवारी ते 31 जानेवारी

गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.

Do share with the needy one.......

खुशखबर खुशखबर ....स्वातंत्र्य दिनाच्या निमत्ताने शस्त्रक्रिया शिबिर
11/08/2023

खुशखबर खुशखबर ....
स्वातंत्र्य दिनाच्या निमत्ताने शस्त्रक्रिया शिबिर

09/07/2023
13/05/2023

आता *मूळव्याध* साठी किंवा अन्य ऑपरेशन साठी *छत्रपती* *संभाजीनगर* ला जाण्याची गरज नाही , मूळव्याध साठी 2-3 महिने पट्टी करण्याची ही गरज नाही... मूळव्याध बरा होईल फक्त 2 दिवसात...... विश्वास बसत नसल्यास एक वेळ अवश्य भेट द्या.....

तज्ञ डॉक्टर -
*डॉ दिपक विजय अपार*
*एम. एस (जनरल सर्जन व लेझर प्रोक्टोलॉजिस्ट* )

जनरल सर्जन व मूळव्याध,भगंदर विशेषज्ञ

* *उपलब्ध सुविधा* -

ॲपेंडिक्स , हर्निया शस्त्रक्रिया , सर्व प्रकारच्या गाठींच्या शस्त्रक्रिया , पोटाचे आजार
सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया एकाच छताखाली*

*धन्वंतरी हॉस्पिटल*
सर्जिकल स्पेशालिटी सेंटर

पत्ता -- भराडी पेट्रोल पंप(इंडियन ऑइल) समोर, जळगाव रोड, सिल्लोड
मोबा- ९५२९०३०२१२
Mob -9529030212

24 तास सेवा........

Address

Sillod
431112

Telephone

+919529030212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanwantari Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category