
22/03/2023
Today Shri Kalicharan Maharaj visited our gym facility on the occasion of Gudhi Padwa.
प्रखर राष्ट्रभक्त कालिपुत्र श्री कालीचरण महाराज यांनी आज कर्णावट फिटनेस अँड हेल्थ सेंटर येथे सदिच्छा भेट देऊन व्यायामाचा आनंद घेतला तसेच गुढी पाडवा निमित्त शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
.vishalk
🚩