
19/06/2025
#स्थलांतरः #मोफत_तपासणी_शिबिर🌟 मोफत हाडांची ठिसुळता (BMD) व मधुमेह तपासणी शिबिर 🌟
🗓 दिनांक: २० जून २०२५
🕘 वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००
📍 ठिकाण: स्पंदन क्लिनिक, मेहकर रोड, सिंदखेड राजा (राज पेट्रोल पंप शेजारी), सिंदखेड राजा🧬 मोफत तपासणीमध्ये समाविष्ट:
🔹 हाडांची ठिसुळता (Bone Mineral Density - BMD)
🔹 मधुमेह व हृदयविकार तपासणी
🔹 सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी
🔹 सततचे हात-पाय दुखणे, आमवात, संधिवात
📞 नोंदणीसाठी संपर्क:
📱 8623927282 / 8605230370👨⚕️ तपासणी करतील तज्ज्ञ डॉक्टर:
🔸 डॉ. गणेश मुरकुट, M.B.B.S., DNB (मेडिसिन)
🔸 डॉ. सुभाष शिंगणे, M.B.B.S., D.Ortho ( अस्थिरोग तज्ञ)
🔸 डॉ. योगेश मुरकुट, B.A.M.S., (आयुर्वेद पंचकर्म)
🔸 डॉ. वर्षा मुरकुट, B.A.M.S.,( स्त्रीरोग ) 💰 विशेष सूचना:
✅ ८०० ते १२०० रुपये किमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत!
✅ विशेषतः ५० वर्षांवरील व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा.
✅ जागा मर्यादित, आजच नोंदणी करा!💡 आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वेळीच तपासणी करा!
📢 स्पंदन क्लिनिक आपल्या निरोगी आयुष्यासाठी कटिबद्ध!