Panchakarma Cardiac centre Dist Buldhana

Panchakarma Cardiac centre Dist Buldhana https://www.payumoney.com/webfronts/ #/index/spandanhealthyheart

 #स्थलांतरः  #मोफत_तपासणी_शिबिर🌟 मोफत हाडांची ठिसुळता (BMD) व मधुमेह तपासणी शिबिर 🌟🗓 दिनांक: २० जून २०२५🕘 वेळ: सकाळी ९:०...
19/06/2025

#स्थलांतरः #मोफत_तपासणी_शिबिर🌟 मोफत हाडांची ठिसुळता (BMD) व मधुमेह तपासणी शिबिर 🌟
🗓 दिनांक: २० जून २०२५
🕘 वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००
📍 ठिकाण: स्पंदन क्लिनिक, मेहकर रोड, सिंदखेड राजा (राज पेट्रोल पंप शेजारी), सिंदखेड राजा🧬 मोफत तपासणीमध्ये समाविष्ट:
🔹 हाडांची ठिसुळता (Bone Mineral Density - BMD)
🔹 मधुमेह व हृदयविकार तपासणी
🔹 सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी
🔹 सततचे हात-पाय दुखणे, आमवात, संधिवात
📞 नोंदणीसाठी संपर्क:
📱 8623927282 / 8605230370👨‍⚕️ तपासणी करतील तज्ज्ञ डॉक्टर:
🔸 डॉ. गणेश मुरकुट, M.B.B.S., DNB (मेडिसिन)
🔸 डॉ. सुभाष शिंगणे, M.B.B.S., D.Ortho ( अस्थिरोग तज्ञ)
🔸 डॉ. योगेश मुरकुट, B.A.M.S., (आयुर्वेद पंचकर्म)
🔸 डॉ. वर्षा मुरकुट, B.A.M.S.,( स्त्रीरोग ) 💰 विशेष सूचना:
✅ ८०० ते १२०० रुपये किमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत!
✅ विशेषतः ५० वर्षांवरील व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा.
✅ जागा मर्यादित, आजच नोंदणी करा!💡 आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वेळीच तपासणी करा!
📢 स्पंदन क्लिनिक आपल्या निरोगी आयुष्यासाठी कटिबद्ध!

Address

Spandan Clinic & Panchakarma Centre Old Post Office Building Sambhaji Chowk Sindkhed Raja. Dit Buldhana
Sindkhed
443203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchakarma Cardiac centre Dist Buldhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category