Ganpat Maval Pain Relief Center / गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर

  • Home
  • India
  • Sinnar
  • Ganpat Maval Pain Relief Center / गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर

Ganpat Maval Pain Relief Center / गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर Pain Relief Center In Nashik.

�� *नाही ऑपरेशनचे झंजट! नाही तपासणीची कटकट! तपासणी आणि उपचार एकाच वेळी, घरगुती उपचार झटपट जागेवर आराम...*

नमस्कार मित्रांनो,

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अचानक एक दिवस असा येतो की, अचानक शिर भरते स्लीप डिक्सचा प्रॉब्लेम चालू होतो. पेन रिलीफच्या गोळ्या खाऊन फक्त मेंदूला वेदना पोचवल्या जात नाही. सांधे व मणक्�यांमधील त्रास अधिक वाढत जातो. हात किंवा पायांना मुंग्या ठणक व ताकद व संवेदना हळूहळू कमी हो

त जाते. आपल्याला झटपट आरामाची रास्त अपेक्षा असते .

� माझ्याकडे ग्राऊंड लेव्हलवर उपचारांमध्ये प्रथम सटकलेली गादी जागेवर बसवली जाते. त्यामुळे नसांचा ठणक मुंग्या जागेवर थांबतात व हात किंवा पायांची कमी झालेली ताकत पुन्हा लगेच येते.
� उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचे आगाऊ चोळ चाळ, ओढाताण, ठोक ठाक नाही .त्यामुळे रुग्णास उपचारादरम्यान कुठलाही त्रास होत नाही.

� *मान दुखी* : हाताला मुंग्या ठणक, मानेच्या नसा टाइट होणे, हाताची ताकद कमी होणे, डोकं जड पडणे. (C3 -4, C4 - 5, C5 - 6, C6 -7 मणक्यात स्लीप डिक्स)
� *खांदे दुखी* : हाथ ठराविक अँगलच्या वर उचलता न येणे, तळ हाताला मुंग्या येणे
� *कोपरा ठणक* । मनगट ठणक। पायाच्या घोट्याजवळ ठणक
� *कंबर दुखी* : पायाला मुंग्या येणे, ठणक लागणे, मांडी पोटरीला गोळे येणे, पायांची ताकद कमी होत जाणे, सायटिका, बॅक पेन ( L4, L5, S1 मणक्यात स्लीप डिक्स)
� *खुबा दुखी* : मांडी घालता न येणे, जांगेमध्ये ठणक
� *गुडघा दुखी* : लवणीमध्ये गोळा येणे, गुडघ्याच्या सांध्यात ठणक लागणे, मांडी घालता न येणे, चालताना पाय गुडघ्यातून लचकणे
*पॅरालीसीस पेशन्ट चा इलाज केला जाईल.

*फी : प्रत्येकी 1000 ₹.*

कृपया इच्छुकांनी फोन करून यावे.

*संपर्क :- गणपत मवाळ*
*पत्ता* - चोंढी,तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक

*मोबाईल व्हाट्सअप नंबर* : 9850426231

�� कृपया गूगल लोकेशनसाठी व्हॉट्सअ�ॅपवर हाय करा.

दरदिवशी चालू.

*वेळ* : सकाळी 10 ते 6

*गरजूंना माहिती शेअर करा धन्यवाद*

Address

Survey No. 98 ChondhiSinnar, Tal. Sinnar. Dist. Nashik
Sinnar
422103

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919850426231

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganpat Maval Pain Relief Center / गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ganpat Maval Pain Relief Center / गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर:

Share

गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर

💁‍♂ नाही ऑपरेशनचे झंजट! नाही तपासणीची कटकट! तपासणी आणि उपचार एकाच वेळी, घरगुती उपचार झटपट जागेवर आराम...

🙏 नमस्कार मित्रांनो,

👉 आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अचानक एक दिवस असा येतो की, अचानक शिर भरते स्लीप डिक्सचा प्रॉब्लेम चालू होतो. पेन रिलीफच्या गोळ्या खाऊन फक्त मेंदूला वेदना पोचवल्या जात नाही. सांधे व मणक्‍यांमधील त्रास अधिक वाढत जातो. हात किंवा पायांना मुंग्या ठणक व ताकद व संवेदना हळूहळू कमी होत जाते. आपल्याला झटपट आरामाची रास्त अपेक्षा असते .

🔹 माझ्याकडे ग्राऊंड लेव्हलवर उपचारांमध्ये प्रथम सटकलेली गादी जागेवर बसवली जाते. त्यामुळे नसांचा ठणक मुंग्या जागेवर थांबतात व हात किंवा पायांची कमी झालेली ताकत पुन्हा लगेच येते.