
04/02/2023
सई क्लिनिकच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे यांनी फीत कापून केले. तसेच मा. आमदार राजाभाऊ वाजे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या. उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक उपस्थित होते, त्या सर्वांचे आभार. कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने पार पडण्यासाठी अनेकांनी हातभार लावला त्याबद्दल त्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद.
#सिन्नर #सिन्नरकर🔥💯✨😎 🔥✌️♥️