Reiki 4 Health Wealth & Wellness

Reiki 4 Health Wealth & Wellness This is a page that talks about Reiki and its benefits everyone can get in life.

05/05/2023
Register today and keep your family healthy for life.
09/12/2022

Register today and keep your family healthy for life.




आजच्या कोर्समध्ये पुष्कळ गोष्टी सांगणारच आहे, त्यासाठी नाव नोंदवून रिसीट पाठवा, म्हणजे लिंक मिळेल.मात्र आत्ता एक इंटरेस्...
10/07/2022

आजच्या कोर्समध्ये पुष्कळ गोष्टी सांगणारच आहे, त्यासाठी नाव नोंदवून रिसीट पाठवा, म्हणजे लिंक मिळेल.

मात्र आत्ता एक इंटरेस्टिंग रेसिपी सांगते आहे.
पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण भिजत तर असतोच. पण कामाकरता बाहेर मात्र जावंच लागतं! तर अशावेळी ही इंटरेस्टिंग रेसिपी घरात कायम ठेवा.

एक मध्यम आकाराचा सुमारे १०० ग्रॅम आल्याचा तुकडा घ्या. त्याचे बारीक तुकडे करा. जितके आल्याचे तुकडे असतील, त्याच्या दुप्पट बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या व जितके आल्याचे तुकडे तितकेच काकडीचेही तुकडे करून घ्या. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

जर हे मिश्रण सुमारे अर्धी मध्यम आकाराची वाटी भरून झाले असेल, तर त्यात दीड चमचा काळे मीठ घाला, नीट एकत्र मिसळून हे मिश्रण काचेच्या जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

पावसातून भिजून आल्यावर एक ग्लासभर कोमट पाण्यात या मिश्रणातला एक चमचा घालून ते सरबत प्या.

यामुळे पावसात भिजल्याचा काहीही त्रास होणार नाही

Wish you all a Healthy, Happy and Prosperous 2021, with the powerfully protecting energies of Vish*tao...
02/01/2021

Wish you all a Healthy, Happy and Prosperous 2021, with the powerfully protecting energies of Vish*tao...

Know about the wonder method Vish*tao

Every grown up person MUST know this and follow this
03/10/2020

Every grown up person MUST know this and follow this

प्रत्येक सुजाण नागरिकासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण सूचना. ऐका आणि अमलात आणा.

Address

Sion

Opening Hours

Monday 3pm - 4pm
8pm - 9:45pm
Tuesday 3pm - 4pm
8pm - 9:45pm
Wednesday 3pm - 4pm
8pm - 9:45pm
Thursday 3pm - 4pm
8pm - 9:45pm
Friday 3pm - 4pm
8pm - 9:45pm
Saturday 3am - 4pm
8pm - 9:45pm
Sunday 3pm - 4pm
8pm - 9:45pm

Telephone

9820044254

Alerts

Be the first to know and let us send you an email when Reiki 4 Health Wealth & Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Reiki 4 Health Wealth & Wellness:

Share