अजून एक गर्वाचे क्षण
विजापूर रोड सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर योगेश राठोड सरांच्या योगदानामुळे
एक बर्न केस मुलगी मागील पाच महिन्यापासून घरात बेड रिडेन होती तिला आधार क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून पुन्हा एकदा अपंगत्वातून बाहेर आणण्याचे काम डॉक्टर योगेश राठोड सरांनी केले आहे पेशंट कडून फक्त औषध चा खर्च घेतला गेला दवाखान्याचे एक रुपयेही बिल घेतले नाही व गरीब कुटुंबातील मुलीला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे करून आधार दिला
पेशंटचे नाव - सावित्री अशोक कोळी
पत्ता - मु. पो. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापुर, जि. सोलापूर
आजार - Burn (आग लागून दोन्ही पाय चिकटले होते)
डॉ. योगेश राठोड सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
🙏🏻 धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🏻
आधार क्रिटिकल केअरचे डॉक्टर योगेश राठोड सर व श्री सतीश मस्के यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्कर्ष नगर समाज मंदिर मनपा शाळा क्रमांक 4 जवळ आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये अनेक बालके, वयोवृद्धांना मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप करण्यात आले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त व राम वागसे यांच्या वाढदिवसानिमित्त सलगर वस्ती येथे आधार क्रिटिकल केअर डॉक्टर योगेश राठोड यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले व गरजूंना मोफत तपासणी व औषधे वाटप करण्यात आली
Aadhar critical care camp in solapur
डॉ योगेश राठोड सर यांचे आधार क्रिटिकल केअर व जनसेवक महेश कुमार म्हस्के यांच्या सहकार्यातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर स.रा. मोरे शाळा प्रताप नगर रोड बंजारा कॉलनी शेजारी रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित करण्यात आले परिसरातील अनेक नागरिकांनी व महिला वर्गाने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला
Dr Yogesh Rathod guidline for all
सेवालाल नगर मंद्रूप येथील आधार क्रिटिकल केअर मार्फत घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आधार क्रिटिकल केअर चे डॉक्टर योगेश राठोड यांनी नागरिकांना केलेले मार्गदर्शन
Mandrup health checkup camp
आधार क्रिटिकल केअर चे डॉक्टर योगेश राठोड सर यांच्या सहकार्यातून न्यू बंजारा गणेशोत्सव तरुण मंडळ व आर के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंद्रूप येथील सेवालाल नगर मधील सेवालाल महाराज मंदिर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर शुक्रवारी बाजार असल्यामुळे सर्व लोकांच्या सोयी सुविधेचा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आले होते तरी मंद्रूप मधील ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ अनेक लहान मुले तरुण व वयोवृद्धांनी याचा लाभ घेतला कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पडला
Aadhar critical care camp kegaon
आधार क्रिटिकल केअर सोलापूर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड सर यांच्या सहकार्यातून बचत गटाच्या महिला मार्फत हेल्थ चेकअप कॅम्प केगाव येथे घेण्यात आले गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महिला मंडळांचे प्रयत्न सर्व महिला एकमेकींच्या सहा यातून बचत गटामार्फत गावकऱ्यांसाठी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमांमध्ये शेकडो महिलांची लहान मुलं वृद्ध यांचे मोफत तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला असेच अनेकांचा सहकार्य महिला सबलीकरण व आधार क्रिटिकल केअर सर्वांना आधार देणारे डॉ योगेश राठोड सर यांच्या मार्गदर्शनातून असेच अनेकांना आधार देत पुढे मार्गक्रमण करू या धन्यवाद
Dr Yogesh Rathod MD adhar Critical Care Health checkup camp Shivajinagar bale
आधार क्रिटिकल केअर विजापूर रोड डॉक्टर स्टाफ व जय जिजाऊ वस्ती स्तर महिला बचत गट बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर बाळे येथे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी गणपती मंदिर संपूर्ण बॉडी चेकअप कॅम्प घेण्यात आले त्यातील काही क्षणचित्रे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला येथे आरोग्य जनजागृती करण्यात आली
Dr Yogesh Rathod MD appeals to public
आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल चे डॉक्टर योगेश राठोड यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मध्ये सोलापुरातील नागरिकांना केलेले आवाहन आणि मनोधैर्य व मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेले मार्गदर्शन तरी सर्वांनी हा व्हिडिओ पहा व अनेकांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून जनजागृती योग्यरीत्या होईल