24/09/2023
नमस्कार..
कुंडलीत शत्रु स्थान पाहण्यासाठी सहाव्या स्थानाचा विचार केला जातो परंतु कुंडलीत असे काही योग आहेत असे काही स्थान आहेत त्या स्थानावरून शत्रू किती बलवान राहील याचा विचार देखील करता येतो त्याच पद्धतीचा आज या व्हिडिओत शत्रूचा अभ्यास करणार आहोत की शत्रू किती बलवान राहील एखाद्याच्या कुंडलीत गृह स्थिती कशी असल्या नंतर त्याच्या कोणत्या गुणधर्मावरून त्याचे शत्रू बनणार आहेत हे पाहणं खूप गरजेचं राहतं हे सर्व पाहण्या अगोदर तुम्हाला तुमच्या कुंडलीत लग्नेश कोणत्या स्थानात आहे हे पाहावे लागेल तुमचा लेख जर लग्नातच असेल आणि तुमचा षष्ठेश जर तुमच्या लग्नाच्या पेक्षा जास्त बलवान आहे असे तुम्हाला दिसून येईल त्यावेळेस तुम्हाला शत्रूंकडून जास्त त्रास होईल तुम्हाला ध्येयप्राप्तीत अडचणी आणणारे लोक जास्त जाणवतील जर तुमचा लग्नेश बुध असेल आणि तुमच्या सहाव्या स्थानात मंगळ असेल आणि तो बुधा पेक्षा जास्त बलवान असेल तर तुमच्या अंगात असलेल्या वेगळेपणामुळे लोक तुम्हाला अडचणी निर्माण करतील तुमच्या घरातील लोक तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्ती होण्यात अडचणी जास्त निर्माण करतील त्याचबरोबर जर तुमचा लग्नेश एखाद्या नीच राशीत जाऊन बसलेला असेल आणि तुमचा सव्य स्थानाचा अधिपती जर चांगल्या पद्धतीचे फळ देत असेल तर तुम्हाला तुमच्या घरातून त्रास होईल परंतु शत्रूपासून त्रास होणार नाही सर्वात महत्त्वाची परिस्थिती पाहिजे झाली तर सर्वात महत्त्वाचे हे आहे की तुमचा लग्नेश तुमच्या कुंडलीत बलवान किती आहे कारण कुंडलीतल्या लग्न दर्शवतो की तुम्हाला सहकार्य करणारी लोक किती आहेत जर तुमचा लघ्नेश बलहीन असेल तर बाहेरच्या शत्रूंपासून त्रास कमी होतो परंतु जवळच्या शत्रूपासून खूप त्रास होतो स्वहिताच्या विरोधात वागणारी लोक जास्त दिसून येतात ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण करतात जो ग्रह तुमचा लग्न असेल त्या संबंधित तुमचा चांगला गुणधर्म असेल आणि त्या गुणधर्मावरून तुम्हाला अडचणी जास्त निर्माण केल्या जातील उदाहरणार्थ जर तुमच्या लग्नेश गुरु असेल तर तुम्हाला धार्मिक कार्यात अडचणी निर्माण जास्त केल्या जातात आणि तुमचा सहाव्या स्थानाचा अधिपती लग्नेशापेक्षा बलवान असेल तरच ही परिस्थिती निर्माण होते जर तुमचा लग्नेश शनी असेल आणि सहाव्या स्थानाचा अधिपती तुमच्या कुंडलीत जास्त बलवान असेल तर तुम्हाला तुमच्या सत्य बोलण्यावर जास्त बंदी लावण्याचा प्रयत्न केला जातो तिथे तुमचे शत्रू जास्त निर्माण होतात.
आचार्य: श्रीधर कुलकर्णी
मो.7887866547