Dr Rucha & Dr Aditya Patil

Dr Rucha & Dr Aditya Patil Peadiatrician & Neonatologist

09/01/2025

HMPV - Human Metapneumo Virus

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🎇🎇
11/11/2023

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🎇🎇

७० वर्षा ची आजी, उजवा हात आणि पाय काम करणे बंद झाले होते. MRI scan घेऊन नातेवाईक OPD ला आले, मेंदू मध्ये मोठी गाठ असून ऑ...
23/09/2023

७० वर्षा ची आजी, उजवा हात आणि पाय काम करणे बंद झाले होते. MRI scan घेऊन नातेवाईक OPD ला आले, मेंदू मध्ये मोठी गाठ असून ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. मनात खूप शंका होत्या त्यांचा, पण आजी एकदम confident, मी ऑपरेशन करून घेणार आणि स्वतः चालत येणार.
४ तासाच्या complicated operation नंतर आजी चांगल्या recover झाल्या आणि 4 दिवसात hospital मधून discharge पण झाल्या.
आणि आज follow up OPD ला स्वतः चालत आल्या🙏🙏
Brain surgery has good results and the social stigma around it should go away.
Consult a specialist soon if you have any such problems.
Dr. Aditya Patil
M.Ch Neurosurgeon
Brain and Spine specialist
Appointment number +917276099364

रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा..!!गंभीर अपघाता मध्ये मान मोडून paralyse झालेला ( cervical spine injury) पेशंट जेव्हा ऑपरेशन जा...
04/07/2023

रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा..!!
गंभीर अपघाता मध्ये मान मोडून paralyse झालेला ( cervical spine injury) पेशंट जेव्हा ऑपरेशन जाहल्या नंतर स्वतः च्या पायावर चालून आभार व्यक्त केले, तो क्षण. 🙏🙏

Dr Aditya Patil
Neuro-Spine Surgeon
Manorama Neuro spine & Childrens Clinic

Brain Tumor Awareness Day
08/06/2023

Brain Tumor Awareness Day

डॉ आदित्य पाटील यांचा सकाळ पेपर मधील लेख
29/01/2023

डॉ आदित्य पाटील यांचा सकाळ पेपर मधील लेख

मनोरमा न्युरो स्पाईन व चिल्ड्रन्स क्लिनिक कडून सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉😀.                                ...
24/10/2022

मनोरमा न्युरो स्पाईन व चिल्ड्रन्स क्लिनिक कडून सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉😀. डॉ ऋचा आणि डॉ आदित्य पाटील 🎊

15/08/2022

तिरांग्या ची शान ,
भारताचा मान , आमचा अभिमान
जय हिंद.
मनोरमा न्यूरो, स्पाइन आणि लहान मुलांचे क्लिनिक कडून सर्वांना ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉😀 💐❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️💐

डॉ ऋचा मोरे पाटील ( बालरोग, नवजात शिशू तज्ञ)

डॉ आदित्य पाटील ( Neuro Surgeon.. मेंदू , स्पाइन तज्ञ)

Manorama Neuro Spine and Children's Clinic Celebrating  1 Year of Patients service🎉🎉
13/06/2022

Manorama Neuro Spine and Children's Clinic
Celebrating 1 Year of Patients service🎉🎉

08/05/2022
Manorama Neuro spine & children's clinicWishing u a very Happy Women's dayStay happy keep smiling 🎉😀😀
08/03/2022

Manorama Neuro spine & children's clinic
Wishing u a very Happy Women's day
Stay happy keep smiling 🎉😀😀

Address

Solapur
413001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Rucha & Dr Aditya Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share