Spine Care Clinic

Spine Care Clinic This is the FIRST exclusive spine clinic of Solpaur district.

06/03/2025

घरकाम म्हणजेच व्यायाम का?
सत्य की मिथ्या? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ८ मार्च सकाळी १० वाजता

16/10/2024

It aims to empower people of all ages, across all nations to adopt evidence-based strategies for maintaining spinal health under the slogan “Support Your Spine“.

Spine Care Clinic Wish you all Happy and Prosperous Dussehra..
12/10/2024

Spine Care Clinic Wish you all Happy and Prosperous Dussehra..

03/10/2024

This Navratri Let's Know 9 Postures for Women Spune Health...

31/07/2024

🌀 *मणक्यांच्या व्याधी - प्रतिबंधात्मक उपाययोजना - एक उपयुक्त व्हिडिओ सिरीज*

•१. मणक्याच्या व्याधींमध्ये वाढ का झाली आहे?
•२. ⁠एका जागी जास्त बसून, गाडीवर जास्त फिरुन कंबर का दुखते?
•३. ⁠ताण, तणाव आणि मणक्याचे दुखणे याचा काही संबंध आहे का?
•४. ⁠या मणक्याच्या व्याधींपासून लांब राहता येते का?

_⬇️या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील_
_तर खाली दिलेल्या लिंक वर जरूर क्लिक करा._

*_सोलापुरात पहिल्यांद्याच आम्ही घेऊन येत आहोत videos जे तुम्हाला उपयुक्त ठरतील. कुठलीही उपचार पद्धती नाही तर फक्त प्रतिबंधात्मक उपाय योजना आहेत ह्या सर्व videos मध्ये_*

▶️ _तर लिंक क्लिक करुन videos जरूर बघा_
_आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महिती पोहचवा._

https://dev-commonspineproblems.pantheonsite.io/spine-problems-3/

_अश्याच उपयुक्त माहिती साठी चॅनेल subscribe_
_करा आणि आम्हाला इथे फॉलो करा_

🔹 *डॉ सुधांशु कोठाडिया* 🔹
D.Ortho, D.N.B Ortho, F.I.S.S
(मणक्यांच्या विकारांचे एकमेव तज्ञ)

▪️spinecaresolapur@gmail.com
▪️www.spinecaresolapur.com

*▫️Youtube link*
https://youtube.com/?si=m4eNcr7OQRr7VitM

*▫️Facebook Link*
https://www.facebook.com/Spinecaremedia?mibextid=LQQJ4d

*▫️Instagram Link*
https://www.instagram.com/spinecaremedia?igsh=NXl6eTlpNzFhbGx6

Common Spine Problems Concept & Presenter- Dr. Sudhanshu Kothadia Shooting & Editing - Mamta Jituri (Website Developer & Digital Marketer Contact :-7517928379) spinecareclinic@gmail.com www.spinecaresolapur.com

24/07/2024

तुम्हाला पण जर हा प्रश्न पडला असेल की उशी कोणती वापरावी ? तर हा व्हिडिओ नक्की पहा

Back to work from tomorrow. Please contact today only for the appointments
22/11/2023

Back to work from tomorrow. Please contact today only for the appointments

Invited tomorrow for an interview with Marathi TV celebrity Chinmay Udgirkar 🥰
07/09/2023

Invited tomorrow for an interview with Marathi TV celebrity Chinmay Udgirkar 🥰

Spine Surgery… Challenging case… Beautiful outcome Spine Infection… Patient came on stature… TB spine… Managed operative...
29/08/2023

Spine Surgery… Challenging case… Beautiful outcome

Spine Infection… Patient came on stature… TB spine… Managed operatively.. now patient is walking independently without any support… Doing her Grocery business… Post operative MRI showing complete resolution of the disease

सध्या आपण एका जागी बसून काम करतो. याचे प्रमाण आता वाढले आहे व ही आपली जीवनशैली झाली आहे. पण आपल्या बसण्याच्या पद्धतीचा म...
09/08/2023

सध्या आपण एका जागी बसून काम करतो. याचे प्रमाण आता वाढले आहे व ही आपली जीवनशैली झाली आहे.

पण आपल्या बसण्याच्या पद्धतीचा म्हणजेच चुकीच्या Posture चां आपल्या मणक्यावर किंवा मणक्याच्या गादीवर काही परिणाम होतो का?

यामुळे मणक्याचे विकार होतात का ?

याचेच विश्लेषण म्हणजे - Ergonomics

आपण चुकीच्या पद्धतीने बसुन काम करतो का?
कामासाठी गाडीवर जास्त फिरतो का ?
बसण्याच्या चुकीच्या पद्धती आणि मणक्याचे विकार यांचा काही संबंध आहे का?
आता याची गरज का आहे ?
त्रास न होता आपण आपले काम करू शकतो का?

या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ जरूर बघा ...

सध्या आपण एका जागी बसून काम करतो. याचे प्रमाण आता वाढले आहे व ही आपली जीवनशैली झाली आहे...

Happy Friendship Day to everyone 🥰🥰
06/08/2023

Happy Friendship Day to everyone 🥰🥰

🥎मणक्याची शस्त्रक्रिया आणि गैरसमज🥎बरेच जण म्हणतात की मणक्याची शस्त्रक्रिया केल्यावर पेशंट ला चालता येत नाही , अधूपणा येत...
04/08/2023

🥎मणक्याची शस्त्रक्रिया आणि गैरसमज🥎

बरेच जण म्हणतात की मणक्याची शस्त्रक्रिया केल्यावर पेशंट ला चालता येत नाही , अधूपणा येतो... हा गैरसमज माझी ही पेशंट खोटी ठरवेल.

येताना व्हीलचेअर वर आलेली ही पेशंट मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दहाच दिवसात कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहून चालु लागली..

अवघड असलेली मणक्याची शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने केल्यावर त्याचे परिणाम समाधानकारक कसे होतात हे जाणून घेण्यासाठी हा ३० सेकंदाचा व्हिडिओ जरूर बघा ...

Address

Plot No 19, Vyanktesh Appartment, In Front Of KLE School, Near D-mart, Jule Solapur
Solapur
413005

Opening Hours

Monday 6pm - 9pm
Tuesday 6pm - 9pm
Wednesday 6pm - 9pm
Thursday 6pm - 9pm
Friday 6pm - 9pm

Telephone

+919511742403

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spine Care Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Spine Care Clinic:

Share