31/08/2024
स्वतःचे डोके चालत नसल्याने,
दवाखानाही चालत नाही त्यामुळे पंढरपुरातील एका , मंगळवेढ्यातील दुसऱ्या पाठोपाठच सोलापुरातील तिसऱ्या भामट्याने,
आपलीच वेदनामुक्ती ची व्हिडीओ जाहिरात,
जशी च्या तशी कॉपी करून व्हिडीओ जाहिराती बनवायचा हास्यास्पद व केविलवाणा प्रयत्न करून चांगलेच तोंडावर पडले 🤣😂
आज गेली पाच वर्षे आपली ही मूळ जाहिरात सोशल मीडियावर फिरते आहे व शेकडो रुग्णांनी आपल्याकडे उपचार घेतलेले आहेत व त्यानंतरचे त्यांचे अनुभव व फीडबॅकही वेळोवेळी शेअर केलेले आहेत !!
तेव्हा आपल्या या मूळ जाहिरातीवर बेतलेल्या आणि वरील उल्लेखलेल्या ठिकाणी उपचार करण्यासाठी बनविलेल्या जाहिराती पाहून रुग्णांनी स्वतःच्या जबाबदारीवर उपचार घ्यावेत
महाराष्ट्रातील विश्वसनीय कायरोप्रॅक्टर
#टीम_वेदनामुक्ती !!
टीप - अपॉईंटमेंट घेऊनच यावे, अपॉईंटमेंटशिवाय प्रवेश नाही