
12/08/2025
श्री गणेश पिरॅमिड येथे एक दिवसीय ध्यान शिबिर यशस्वीरित्या संपन्न
सोलापूर | 04 ऑगस्ट 2025
पिरॅमिड ध्यान ही एक वैज्ञानिक आणि अनुभवसिद्ध ध्यान पद्धती आहे, ज्यामध्ये पिरॅमिडद्वारे प्रचंड प्रमाणात वैश्विक ऊर्जा प्राप्त होते. याच ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी 'श्री गणेश पिरॅमिड ध्यान मंदिर, नवीन यशोधरा हॉस्पिटल च्या पाठीमागे, सागर चौक, हैदराबाद रोड, सोलापूर' येथे एक दिवसीय निवासी ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम दि. सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
शिबिरात विविध मार्गदर्शन सत्र झाले:
स्मिता दुधनकर यांचे ‘भावना व त्यांची अभिव्यक्ती’
उन्मणी जंगे यांचे ‘सजगता आणि ध्यान’
नेहा मिरजगावकर यांचे ‘अध्यात्मातील पाच सापळे’
📌 आपणही या, आणि इतरांनाही आमंत्रण द्या —
श्री गणेश पिरॅमिड ध्यान मंदिरात आपले मन:पूर्वक स्वागत आहे!
स्थळ - सागर चौक, नवीन यशोधरा हॉस्पिटलच्या पाठीमागे, हैद्राबाद रोड, सोलापूर
Contact - 86259 44844, 98678 18567