25/11/2024
दररोज च्या क्लिनिकल प्रैक्टिस मधे बरेचसे पेशंट हाताळले जातात.यामध्ये आम्ही केलेले उपचार व त्यातून पेशंट चे झालेले समाधान हाच आमचा मुलभूत हेतू असून आम्ही व आमची टीम ह्यावर काटेकोरपणे काम करत असतो.
चार वर्षांपूर्वी श्री अशोक हत्ते याना कृत्रिम दंतरोपण आधारित फिक्स दात बसवण्यात आले.चार वर्षानंतर पुनःतपासणी केली असता,पेशंटला सर्वकाही खाता येते,कोणत्याही प्रकारची अडचण त्यांना येत नाही. ही त्यांची प्रतिक्रिया ऐकून आम्हाला खूप आनंद झाला.
पेशंटच्या अश्या प्रतिसादामुळे आम्हाला रुग्ण सेवा करण्यास हुरूप येतो.