05/07/2018
सिगारेटच्या धुरात काय असते?
सिगारेटच्या धुरात टार नावाचा पदार्थ असतो, ज्यात ४,००० रसायने असतात. या रसायनांपैकी ४३ रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. सायनाइड, बेन्झीन, मेथनॉल आणि अॅसिटलीन (टॉर्चच्या बॅटरीत याचा उपयोग करतात) ही त्यांपैकी काही रसायने आहेत. सिगारेटच्या धुरात नायट्रोजन ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड हे दोन विषारी वायू देखील असतात. या धुरातला मुख्य घटक म्हणजे निकोटीन. हे सहजासहजी व्यसन लावणारे शक्तिशाली ड्रग आहे.
धूम्रपान स्वतः करणारे आणि त्यांच्या सोबत थांबणारे या सर्वांना धुराचा त्रास होत असतो
या धुरामुळे शरीरात 'ऑक्सिडेंट' निर्माण होतात.
हे मुक्तपणे शरीरात फिरत राहतात त्यामुळे पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात.
ऑक्सिडेंट मुले त्वचा सुरुकुतल्या सारखी दिसते, कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
दमा, अस्थमा, श्वास नलिका दाह असे अनेक समस्या होऊ शकतात..
या सर्व "टॉक्सिन" मुले संपूर्ण शरीरात "ऑक्सिडेंट" प्रमाण वाढत जाते.
अप्रत्यक्ष धूम्रपान आणि स्वतः धूम्रपान करणारे दोघांनाही याचा त्रास होतो
या सर्वाचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात.
यावर प्रथम उपाय म्हणजे व्यसन सोडणे.. आणि जीवनशैली बदलणे
क्लब शेप अप अँड शाईन मध्ये या सर्व माहिती बद्दल शिक्षण दिल जातं आणि न्यूट्रिशन, अँटी ऑक्सिडेंट, व्यायाम तसेच आरोग्य राखण्यासाठी मदत केली जाते
तेव्हा जरूर एकदा भेट देऊन अनुभव घेऊन बघा....
Sampada hiremath
Mo no - 9420626319