Solapur Neuro & Spine Center

Solapur Neuro & Spine Center Dr.Amol Degaonkar Spine & Brain Surgeon
MBBBS, DNB Neurosurgery (Pune)

डॉ. अमोल विजय देगावकर ( न्यरो सर्जन)मेंदू,मणका व नसांच्या आजरावर प्रभावी उपचार करण्यासाठीSolapur Neuro Spine Center, Sol...
20/08/2025

डॉ. अमोल विजय देगावकर ( न्यरो सर्जन)
मेंदू,मणका व नसांच्या आजरावर प्रभावी उपचार करण्यासाठी
Solapur Neuro Spine Center, Solapur
अधिक माहिती साठी
संपर्क : +91 8080721314

*आज 1५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिना निमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!...जय महाराष्ट्र! सोलापूर न्य...
15/08/2025

*आज 1५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिना निमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!...जय महाराष्ट्र!

सोलापूर न्यूरो - स्पाईन क्लिनिक, सोलापूर

https://www.solapurneuro-spine.com/

🧠 World Brain Day – २२ जुलै 2025थीम:- सर्व वयोगटांसाठी मेंदू आरोग्य!मेंदू हा आपल्या शरीराचा "कंट्रोल सेंटर" आहे. लहान मु...
22/07/2025

🧠 World Brain Day – २२ जुलै 2025

थीम:- सर्व वयोगटांसाठी मेंदू आरोग्य!

मेंदू हा आपल्या शरीराचा "कंट्रोल सेंटर" आहे. लहान मुलांचं विकास असो, प्रौढांचा कार्यक्षमतेचा काळ असो किंवा ज्येष्ठ नागरिकांचा शांत आणि सुसंस्कृत आयुष्यकाल – मेंदू आरोग्य सगळ्यांच्याच जीवनाचा पाया आहे.

आज 20 जुलै जागतिक बुद्धिबळ दिवसजागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. 1966 साली फिड...
20/07/2025

आज 20 जुलै
जागतिक बुद्धिबळ दिवस

जागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो.
1966 साली फिडे (FIDE - Fédération Internationale des Échecs) या जागतिक बुद्धिबळ संघटनेने स्थापन केलेल्या या दिनाचा उद्देश बुद्धिबळ या खेळाच्या जागतिक प्रसारासाठी आणि त्याच्या महत्त्वाच्या विचारशक्ती विकासासाठी आहे.

बुद्धिबळ हा खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून मानसिक कसरत करणारा खेळ आहे, ज्यामुळे बुद्धिमत्ता, धैर्य, आणि रणनीतिक विचारशक्ती वाढते. हा खेळ खेळताना संयम आणि धैर्य यांचे महत्त्वही कळते.

जागतिक बुद्धिबळ दिन साजरा करताना विविध स्पर्धा, कार्यशाळा, आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आणि त्यांची प्रेरणा वाढविण्यासाठीही विविध कार्यक्रम घेतले जातात.

आपल्याला जागतिक बुद्धिबळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिक #बुद्धिबळ #दिन #हार्दिक #शुभेच्छा
# Solapur Neuro spine Clinic, Solapur

🌎 International Moon Day | 56th Anniversary - Neil Armstrong became the first human to walk on the Moon 🌕(20/07/2025)Moo...
20/07/2025

🌎 International Moon Day | 56th Anniversary - Neil Armstrong became the first human to walk on the Moon 🌕
(20/07/2025)

Moon Day commemorates the day when man first walked on the moon in 1969.

International Moon Day is celebrated on July 20 every year to mark the anniversary of the day when humans first landed on the Moon as part of NASA's Apollo 11 mission. Astronauts Neil Armstrong and Buzz Aldrin landed on the Moon in a location that they then named Tranquility Base, on July 20, 1969.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!💐💐🙏🙏
26/06/2025

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!💐💐🙏🙏

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!💐💐🙏
26/06/2025

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!💐💐🙏

*खरा तो एकचि धर्म – जगाला प्रेम अर्पावे, ही प्रेमाची आणि मानवतेची शिकवण देणारे, लोकजागृतीचा दीप पेटवणारे थोर स्वातंत्र्य...
11/06/2025

*खरा तो एकचि धर्म – जगाला प्रेम अर्पावे, ही प्रेमाची आणि मानवतेची शिकवण देणारे, लोकजागृतीचा दीप पेटवणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक आणि शिक्षक साने गुरुजी यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!*💐💐🙏🙏

8 June 2025World Brain Tumor Day8 June every year observed as  World Brain Tumor Day.Lets Fight Against Brain Tumor dise...
07/06/2025

8 June 2025
World Brain Tumor Day

8 June every year observed as World Brain Tumor Day.
Lets Fight Against Brain Tumor disease stands with all these patients.




आप सभी मुस्लिम दोस्तोको ईद अल आधा के ईद मुबारक!
07/06/2025

आप सभी मुस्लिम दोस्तोको ईद अल आधा के ईद मुबारक!

Happy World Environment Day 2025 # Environment day # solapurneuro spineclinic
05/06/2025

Happy World Environment Day 2025
# Environment day
# solapurneuro spineclinic

14/11/2024

Address

Degaonkar Hospital Jodbaswanna Chowk
Solapur
413005

Opening Hours

Monday 10am - 2pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 2pm
Thursday 10am - 2pm
Friday 1am - 5pm
Saturday 10am - 2pm

Telephone

+918080721314

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur Neuro & Spine Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Solapur Neuro & Spine Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram