
19/02/2023
राजे प्रतिष्ठान शास्त्री नगर मंडळ यांचा वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर....
जय शिवराय.... 🚩🚩🚩
180 रुग्णांना निदान उपचार देण्यात आले आहे🙏🙏🙏🙏
धन्यवाद राजे प्रतिष्ठान..
संस्थापक - राजेश येरगुंटला
यांचा मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏...
🚩🚩🚩