Shri Vishwa-Ayurdeep Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra Solapur

  • Home
  • India
  • Solapur
  • Shri Vishwa-Ayurdeep Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra Solapur

Shri Vishwa-Ayurdeep Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra Solapur Ayurveda, Panchakarma, and Yoga therapy therapy holistic health center

https://youtu.be/KqupIUYWNU0?si=rO5js7JpVsDbmzv-
09/02/2026

https://youtu.be/KqupIUYWNU0?si=rO5js7JpVsDbmzv-

IBS आयबीएस आजारातून मुक्ती. योग्य उचाराने IBS (आयबीएस ) पूर्णतः बरा होतो.डॉ. उमाशंकर कुंभारे - आयुर्वेद, पंचकर्म, आणि योग ...

31/12/2025

पक्षाघात / लकवा / पॅरालिसीस याचा योग्य वेळी उपचार घेतल्यास बरा होऊ शकतो.

🧠 डॉ. उमाशंकर कुंभारे – आयुर्वेदिक न्युरो रिहॅबिलिटेशन तज्ज्ञ
✔️ पक्षाघात उपचारात १०+ वर्षांचा अनुभव
✔️ इंटिग्रेटेड न्यूरो रिहॅबिलिटेशन पद्धत
✔️ जर्मनीत ३ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण
✔️ बेंगळुरू येथे यशस्वी उपचार अनभव

✨ चालणे, हात-पायांची हालचाल, ताकद व आत्मविश्वास परत मिळवणे शक्य!

📞 आजच सल्ला घ्या – 6360006080, 9880825203
https://www.vishwaayurdeep.com/
https://vishwaayurdeep.com/
#अर्धांगवायू #लकवा #आयुर्वेद #पॅरालिसीस #सोलापूरपॅरालिसीस

31/12/2025

लकवा/ पॅरालिसिस / पक्षाघात योग्य उपचार घेतल्यास लवकर बरा होवू शकतो.

🧠 डॉ. उमाशंकर कुंभारे – आयुर्वेदिक न्युरो रिहॅबिलिटेशन तज्ज्ञ
✔️ पक्षाघात उपचारात १०+ वर्षांचा अनुभव
✔️ इंटिग्रेटेड न्यूरो रिहॅबिलिटेशन पद्धत
✔️ जर्मनीत ३ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण
✔️ बेंगळुरू येथे यशस्वी उपचार अनुभव

✨ चालणे, हात-पायांची हालचाल, ताकद व आत्मविश्वास परत मिळवणे शक्य!

📞 आजच सल्ला घ्या – संपर्क - 6360006080

https://www.youtube.com/shorts/3uk3N7NWRRM
https://www.vishwaayurdeep.com/
#लकवा #अर्धांगवायू #आयुर्वेद

https://youtube.com/shorts/3uk3N7NWRRM?si=HEm3yQ0e0rk652yhलकवा / पॅरालिसिस योग्य वेळी उपचार घेतल्यास लवकरबरा होवू शकतो.P...
29/12/2025

https://youtube.com/shorts/3uk3N7NWRRM?si=HEm3yQ0e0rk652yh
लकवा / पॅरालिसिस योग्य वेळी उपचार घेतल्यास लवकरबरा होवू शकतो.
Paralysis treatment in Solapur.

डॉ. कुंभारे यांचे श्री विश्व-आयुर्दीप आयुर्वेद व पंचकर्म केंद्र सोलापूर येथे लकवा पेशंट १५ दिवसात पूर्णपणे बरे झ.....

13/11/2025

Reversal of IBS with Traditional Ayurveda and customized authentic Yoga therapy.

13/11/2025

1 महीने में IBS से पूरी तरह राहत! 🌿
पारंपरिक आयुर्वेद और व्यक्तिगत योग चिकित्सा से प्राकृतिक रूप से स्वस्थ पाचन तंत्र पाएं।
Recovery from IBS in 1 month with traditional Ayurveda and customized Yoga therapy.

13/11/2025

Recovery from IBS in 1 month with traditional Ayurveda and authentic customized Yoga therapy.
1 महीने में IBS से पूरी तरह राहत! 🌿
पारंपरिक आयुर्वेद और व्यक्तिगत योग चिकित्सा से प्राकृतिक रूप से स्वस्थ पाचन तंत्र पाएं।

21/10/2025
"आजार जुने असोत, उपचार आधुनिक हवेत – अनुभव घ्या आयुर्वेद योगाचा!"डॉ. कुंभारे यांच्याकडून शत्रोक्त आयुर्वेद पंचकर्म आणि य...
25/06/2025

"आजार जुने असोत, उपचार आधुनिक हवेत – अनुभव घ्या आयुर्वेद योगाचा!"
डॉ. कुंभारे यांच्याकडून शत्रोक्त आयुर्वेद पंचकर्म आणि योग चिकित्सा – आता सोलापुरात!
डॉ. कुंभारे हे पद्मश्री डॉ. एच. आर. नागेन्द्र (प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचे योगगुरु म्हणून ओळखले जातात) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित आहेत. शात्रोक्त आयुर्वेद पंचकर्म आणि योगशास्त्राचा आजारांवरील शास्त्रशुद्ध वापर करून बेंगलोर मध्ये आरोग्यधाम - स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थांन (SVYASA University) मध्ये असंख्य रुग्णांना यशस्वी उपचार दिले आहेत. आजच आपली भेट निश्चित करा!
🕘 वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00, संध्याकाळी 5:30 ते 8:30.
📍 स्थळ: श्री विश्व आयुर्दीप आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मंत्री चंडक पार्क, हॉटेल मयुरवन जवळ, विजापूर रोड, सोलापूर.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 6360006080
🌐 वेबसाइट/सोशल मिडिया: www.vishwaayurdeep.com
,

🌿 आयुर्वेद आरोग्य शिबिर 🌿आयुर्वेद आणि योगच्या माध्यमातून निरोगी आयुष्याचा मार्ग!आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही ...
20/06/2025

🌿 आयुर्वेद आरोग्य शिबिर 🌿
आयुर्वेद आणि योगच्या माध्यमातून निरोगी आयुष्याचा मार्ग!
आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विशेष आयुर्वेदिक आरोग्य शिबिर.
दिनांक:
🕘 वेळ: सकाळी 11 ते दुपारी 1:30, संध्याकाळी 5:30 ते 7:30.
📍 स्थळ: श्री विश्व आयुर्दीप आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मंत्री चंडक पार्क, हॉटेल मयुरवन जवळ, विजापूर रोड, सोलापूर.
शिबिरामध्ये खालील सेवा उपलब्ध असतील:
✅ शरीर तपासणी
✅ आयुर्वेदिक सल्लामसलत
✅ आहार मार्गदर्शन
✅ पंचकर्म माहिती व नोंदणी
✅ जीवनशैली सुधारणा टिप्स
💥 शिबिरात सहभागी होणाऱ्यांना खास सवलतीत उपचार!
🎯 नोंदणी आवश्यक आहे – प्रवेश मर्यादित!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 6360006080
🌐 वेबसाइट/सोशल मिडिया: www.vishwaayurdeep.com
"निसर्गातच आरोग्याचे खरे समाधान आहे!"
आजच नोंदणी करा आणि आपल्या शरीराची व मनाची निगा राखा!

Address

E13 Mantri Chandak Park, Vijayapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwa-Ayurdeep Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share