Nirmal Anorectal And Multispeciality Hospital

Nirmal Anorectal And Multispeciality Hospital Providing expert care in anorectal and various medical specialties. Dedicated to your health and well-being with advanced treatments and compassionate service.

Nirmal Anorectal & Multispeciality Hospital has been established to address the large challenge in health care at affordable cost. Quality healthcare by highly skilled medical professionals accessible and affordable to all. to be at excellence for anorectal and other sugical disorders. To cultivate an environment of Trust,Mutual respect,Equality,& Ethics.

"Happy Independence Day! Let’s honor those who gave us freedom by giving our best to protect lives."                    ...
15/08/2025

"Happy Independence Day!
Let’s honor those who gave us freedom by giving our best to protect lives."

💡 Laser Treatment for A**l Fistula – A Smart, Safe Choice!✅ Minimally Invasive✅ No Cuts, No Wounds✅ Fast Recovery✅ High ...
25/07/2025

💡 Laser Treatment for A**l Fistula – A Smart, Safe Choice!

✅ Minimally Invasive
✅ No Cuts, No Wounds
✅ Fast Recovery
✅ High Success Rate
✅ Daycare Procedure
✅ 100% Safe

👨‍⚕️ Book your check-up today and say goodbye to the pain!

🚫 मूळव्याध वाटतेय? पण हे असू शकतं "अॅनल फिशर"!शौचावेळी तीव्र वेदना, रक्तस्राव, फाटलेली जखम ही असू शकतात गंभीर लक्षणं.⚠️ ...
18/07/2025

🚫 मूळव्याध वाटतेय? पण हे असू शकतं "अॅनल फिशर"!
शौचावेळी तीव्र वेदना, रक्तस्राव, फाटलेली जखम ही असू शकतात गंभीर लक्षणं.

⚠️ वेळीच उपचार घ्या – शस्त्रक्रियेची वेळ टाळा!
👨‍⚕️ तज्ज्ञांचा सल्ला घ्या, आरोग्य तुमच्या हातात आहे!
**lFissureAwareness #गुदवेदना

🙏 "गुरु म्हणजे आहे काशी,साती तीर्थ तया पाशी,तुका म्हणा ऐंसे गुरु,चरण त्याचे हृदयी धरु..."🌕 गुरु पूर्णिमा निमित्त हार्दिक...
10/07/2025

🙏 "गुरु म्हणजे आहे काशी,
साती तीर्थ तया पाशी,
तुका म्हणा ऐंसे गुरु,
चरण त्याचे हृदयी धरु..."

🌕 गुरु पूर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा! 💫
#गुरुपौर्णिमा

मूळव्याधीने त्रस्त आहात का?आता इलाज आहे सोपं, जलद आणि सुरक्षित – लेसर उपचाराने!✅ कापाकापी नाही✅ कमी रक्तस्राव✅ एकाच दिवश...
09/07/2025

मूळव्याधीने त्रस्त आहात का?
आता इलाज आहे सोपं, जलद आणि सुरक्षित – लेसर उपचाराने!
✅ कापाकापी नाही
✅ कमी रक्तस्राव
✅ एकाच दिवशी उपचार
✅ लवकर बरे होण्याची हमी
🌟 मूळव्याधीपासून कायमची सुटका मिळवा!
आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!
#मूळव्याधी #कमीतकमीत्रास

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿 #आषाढीएकादशी  #विठ्ठलनाम  #पंढरीनाथ     #वा...
06/07/2025

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿
#आषाढीएकादशी #विठ्ठलनाम #पंढरीनाथ
#वारी2025 #आषाढमास
#माऊली #भावभक्ती #मराठीसंस्कृती

गुदद्वाराजवळ फोड, पू, खाज आणि वेदना?ही भगंदर (Pilonidal Sinus) ची लक्षणं असू शकतात!वेळीच निदान आणि योग्य उपचार घ्या – उश...
03/07/2025

गुदद्वाराजवळ फोड, पू, खाज आणि वेदना?
ही भगंदर (Pilonidal Sinus) ची लक्षणं असू शकतात!
वेळीच निदान आणि योग्य उपचार घ्या – उशीर होऊ देऊ नका.
✅ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आजच!
#भगंदर #गाठीचीउपचार **lCare #गुदद्वारविकार #सर्जनसल्ला

👨‍⚕️👩‍⚕️ Happy National Doctor's Day!Thank you for your healing hands and caring hearts. 💙
01/07/2025

👨‍⚕️👩‍⚕️ Happy National Doctor's Day!
Thank you for your healing hands and caring hearts. 💙

🩺 पायलोनिडल सायनस (Pilonidal Sinus) – दुर्लक्षित करू नका! ⚠️टेलबोनजवळील वेदना आणि सूज ही सामान्य गोष्ट नाही!हे लक्षणं ओळ...
28/06/2025

🩺 पायलोनिडल सायनस (Pilonidal Sinus) – दुर्लक्षित करू नका! ⚠️

टेलबोनजवळील वेदना आणि सूज ही सामान्य गोष्ट नाही!
हे लक्षणं ओळखा:
🔹 बसताना तीव्र वेदना
🔹 त्वचेवर लालसर, फुगलेली गाठ
🔹 कधीकधी रक्त किंवा दुर्गंधीयुक्त पस सांडणे
🔹 ताप व सतत थकवा

⛑️ योग्य उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होऊ शकते!
📞 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!
#पायलोनिडलसायनस **lCare #डॉक्टरांचा_सल्ला

मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या त्रासांवर आधुनिक लेसर उपचार – वेदनामुक्त आयुष्याची नवी सुरूवात!✨ सुरक्षित | जलद | कमी व...
23/06/2025

मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या त्रासांवर आधुनिक लेसर उपचार – वेदनामुक्त आयुष्याची नवी सुरूवात!
✨ सुरक्षित | जलद | कमी वेदनादायक
आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि उपचाराची योग्य दिशा निवडा!
#लेसरउपचार #मूळव्याधउपचार #भगंदरउपचार #वेदनामुक्तउपचार #आरोग्यदायीजीवन

⚡ Quick Relief from Appendicitis!Say goodbye to pain with Laparoscopic Appendectomy 👨‍⚕️🔹 Minimal Cuts, No Big Scars🔹 Le...
13/06/2025

⚡ Quick Relief from Appendicitis!
Say goodbye to pain with Laparoscopic Appendectomy 👨‍⚕️
🔹 Minimal Cuts, No Big Scars
🔹 Less Pain, Faster Healing
🔹 Back to Normal Life – Sooner!

📅 Book Your Consultation Today – Don’t Delay Your Relief!

🔴 HERNIA or ANORECTAL TROUBLE? Don’t Ignore the Signs!👀 Bulge, pain, bleeding, or discomfort while sitting may indicate ...
05/06/2025

🔴 HERNIA or ANORECTAL TROUBLE? Don’t Ignore the Signs!
👀 Bulge, pain, bleeding, or discomfort while sitting may indicate Hernia, Piles, Fissure, or Fistula.
✅ Early Diagnosis = Faster Recovery
💡 From Laparoscopy to Laser Surgery, safe and effective treatments are available.

📞 Consult Now for Expert Care!

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmal Anorectal And Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nirmal Anorectal And Multispeciality Hospital:

Share

Category