19/04/2026
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
या पवित्र दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची भरभराट होवो .
अक्षय म्हणजे कधीही न संपणारे –
म्हणूनच आजच्या शुभ दिवशी आपण आरोग्याचीही अशीच सुरुवात करूया जी कायम टिकेल.
Dond Speciality Diabetes Clinic येथे आम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतो –
कारण खरे धन म्हणजे चांगले आरोग्य.