22/06/2025
*मुळा एजुकेशन सोसायटीचे, मुळा रूरल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, सोनई, विद्यार्थ्यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.*
दि.20 जून 2025 रोजी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्यूकेशन मंडळाच्या मे-2025 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
*प्रथम वर्ष औषध निर्माणशास्र पदविकेचा निकाल 100%* असून
प्रथम क्रमांक
वैष्णवी भणगे- 84.90%
द्वितीय क्रमांक
परभने तनुजा - 83.90%
तृतीय क्रमांक
जावळे पूजा- 83.60%
तसेच
*द्वितीय वर्ष औषध निर्माणशास्त्र पदविकेचा सुध्दा निकाल 97.67%* असून
प्रथम क्रमांक
खंडागळे प्रांजल -87.73%
द्वितीय क्रमांक
हिरण नीलाक्षी - 86.73%
तिसरा क्रमांक
हापसे कावेरी - 86.64%
या विद्यार्थ्यांचे मुळा एजुकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय.यशवंतरावजी गडाख साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख,सचिव मा.यू.एम.लोंढे सर, सहसचिव डॉ. व्ही.के.देशमुख सर, प्राचार्य श्री. प्रशांत घुले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.