
23/07/2025
*सुवर्ण प्राशन*
24 , 25 जुलै 2025 , गुरूवार , शुक्रवार
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म
वतन नगर*
तळेगाव दाभाडे*
*7219151271*
हजारो वर्षापूर्वी पासून सुवर्ण सिद्ध औषधीचे लसीकरण मुलांना केले जाते.
आचार्य कश्यप यांनी आयुर्वेदात सुवर्णप्राशन म्हणुन उल्लेख केलेला हा एक संस्कार आहे.
*लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक वाढीसाठी*
*सुवर्णप्राश घटक द्रव्य* : सुवर्ण भस्म , मेध्यघृत , मध
*वयोमर्यादा* : 0 ते 16 वर्षे
*सुवर्ण प्राश देण्याच्या पध्दती* :-
अ) सतत 06 महिने देणे
आ) प्रत्येक पुष्य नक्षत्राला.
इ) सतत 01 महिना देणे (पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढील पुष्य नक्षत्रा पर्यंत )
*बालकांना नियमित सुवर्णप्राशन दिल्याने होणारे फायदे* :
# धी (बुध्दीचा विकास)
# आयुवर्धनम (आयुष्य वाढते)
# वर्ण्यम (त्वचा, कांती, प्रभा, केश, ओजस्वी होण्यास मदत होते)
# ग्रहापहम (सुक्ष्मजीवांपासुन संरक्षण होते)
# धृती (एकाग्रता वाढते)
# स्मृती (एकदा ऐकलेले लक्षात रहाते)
# अग्नीवर्धनम (पचन शक्ती वाढते)
# मेधावी (बुद्धीमान होते)
# बलवर्धनम (शारिरिक सामर्थ्य शक्ती वाढते)
# व्याधी प्रतिकार क्षमता वाढते
सुवर्णप्राशन दिवस 2025
24 ,25 जुलै 2025 गुरुवार , शुक्रवार
21 ऑगस्ट 2025 गुरुवार
17 सप्टेंबर 2025 बुधवार
14 ,15 आक्टोंबर 2025 मंगळवार , बुधवार
10 ,11 नोव्हेंबर 2025 सोमवार , मंगळवार
08 डिसेंबर सोमवार 2025
*डॉ लता सूर्यकांत पुणे*
*BAMS MD PhD Sch.*
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे
*7219151271*
*Location*
https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121
https://www.instagram.com/p/C3kONiFtmJN/?igsh=MTQyYjk2OTdjd2JyMw==