
22/09/2025
नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री साजरा होतो. या सणाच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भक्तीमय शुभेच्छा पाठवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करा. तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!