18/06/2025
Navjeevan Yog Therapy centre
नवजीवन योग चिकित्सा केंद्र च्या client चा अभिप्राय
नवजीवन योग चिकित्सा केंद्र मध्ये आपल्याला कोणत्याही गोळ्या विना, ऑपरेशन विना व कोणतेही पथ्य न पाळता पाठ दुखी, कंबर दुखी, मान दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी, खांदे दुखी, हाता पायाला मुंग्या येणे व अश्या अनेक व्याधीवर उपचार केले जातात.
संपर्क - 7822977566
पत्ता - फ्लॅट नंबर 1 शीव गिरी अपार्टमेंट्स साई बाबा मंदिर जवळ तळेगाव दाभाडे.