
31/01/2025
आज ३१ जानेवारी २०२५ रोजी मधुबन वृद्धाश्रम तळेगाव दाभाडे येथे ‘अॅड पु.वा. परांजपे विद्या मंदिरातील विद्यार्थी तसेच शिक्षकांकडून तिळगुळ वाटप समारंभ करण्यात आला.आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मधुबन वृधाश्रमात आल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनापासून आभार.