
27/06/2025
*" माऊली हॉस्पिटल तळोदा"*
तर्फे भव्य शिबिर...
*दिनांक: 1 जुलै ते 7जूलै 2025* या कालावधीत माऊली हॉस्पिटल तळोदा च्या मार्फत,
*|| भव्य Chiropractic Treatment शिबिर ||*
आयोजित करण्यात आलेले आहे.
*सदर शिबिरात गुडघे दुःखी,*
*कंबर दुखी, सायटी का,*
*मानदुखी, ॲसिडिटी,*
*पोट साफ न होणे,*
या सारख्या आजारावर...
*शरीरावर फक्त काही विशिष्ट स्नायूवर दाब देऊन, दुखणाऱ्या भागांवर (Trigger point) विशिष्ट पद्धतीचा दाब देऊन, औषध विरहित ट्रीटमेंट केली जाते*
*त्या विशिष्ट पद्धतीचा च्या ट्रीटमेंट ला काइरोप्रैक्टिक ट्रीटमेंट म्हंटले जाते.*
सदर शिबिरात गरजूनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.