Shree ayurveda

Shree ayurveda Ayurvedic, unanil,medicine and herbal products
ayurvedic treatment and whosale supplier

100 % original शिलाजीत with trusted certificateCall for enquiry 9096009828
28/01/2024

100 % original शिलाजीत with trusted certificate
Call for enquiry 9096009828

29/09/2023

*हीच खरी कमाई*

काही दिवसांपूर्वी आमच्या एका ग्राहकाशी सहज बोलत असताना त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान पाहून आनंद वाटला...
🙏श्री आयुर्वेदा 🙏
*आपल्या आरोग्याविषयी व आयुर्वेदिक औषधि विषयी अधिक माहिती साठी आमच्या ग्रुपमध्ये जॉइन करा, व शेयर करा*

https://chat.whatsapp.com/E8doEYuU2ciKfh1WSeGq6N

24/09/2023
*श्री  आयुर्वेदा-जंगली वनौषधे**📲9096009828*◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆*🔴मुळव्याध, फिशर, भगंदर🔴*◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆            ...
02/09/2023

*श्री आयुर्वेदा-जंगली वनौषधे*
*📲9096009828*

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*🔴मुळव्याध, फिशर, भगंदर🔴*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*पथ्य* ...
चिकन ,मटण,कच्चे शेंगदाणे बदाम शेवगा ,बाजरीची भाकरी तेलकट तिखट हे सर्व ,औषधे संपेपर्यंत बंद करावे.
*** औषधे ***
*मलम*
दिवसातून तीन ते चार वेळा मूळव्याधीच्या ठिकाणी लावणे. (मलम लावण्या आधी पाण्याने जागा स्वच्छ धुवावी)
*आयुर्वेदिक गोळी*
2 गोळी सकाळी व 2 गोळी दुपारी जेवणानंतर घ्यावी
*वनौषधी पावडर(चूर्ण)*
एक चमचा एक ग्लास साध्या पाण्या दहा वीस मिनिटात भिजू घालावी रोज रात्री जेवणानंतर घेणे.

*विशेष आयुर्वेदिक फळ*
1 ग्लास पाण्यामध्ये संध्याकाळी एक फळ भिजत टाकावे व ते पाणी सकाळी उपाशी पोटी पिऊन घ्यावे राहिलेले फळ पाण्यामध्ये कुसकरु घ्यावी

घरचे उपाय :
एक ग्लास पाण्यामध्ये सैधवचूर्ण अर्धा चमचा टाकावे व अर्धे लिंबू त्या पाण्यामध्ये पिळावे ते पाणी उपाशीपोटी करून घ्यावी (फक्त तीन दिवस)

*** होऊ नये म्हणून ***

1) दिनचर्या : सकाळी उठल्याबरोबर एक लिटर पाणी प्यावे व नंतर शौचास जावे.
2) जेवण वेळेवर करावे ,तीन टाईम . सकाळी जास्त, दुपारी मध्यम ,रात्री कमी ,
दुपारच्या जेवणात ताक असल्यास उत्तम .
3) शिळे किंवा फ्रीजमधले पदा र्थ टाळावेत.
4) गावरान तूप जेवणात नेहमी वापरावे.
4) दररोज कमीत कमी आठ तास झोप झालीच पाहिजे.

*आमची इतर खात्रीशीर वनौषधे*
*🌿श्री आयुर्वेदा-जंगली वनौषधी🌿*
*📲9096009828(व्हाट्स अँप)*

*✅मुळव्याध,भगंदर ,फिशर*
*✅शुगर*
*✅गुडघेदुखी,कंबरदुखी,*
*✅शारीरीक कमजोरी*
*✅वजन कमी करणे*
*✅वजन वाढवणे*
*✅त्वचारोग*
*✅अस्थमा, दमा*
*✅पित्त विकार*
*☝️ वरील आजारांची खात्रीशीर आयुर्वेदिक(वनस्पतीपासून निर्मित)औषध मिळेल*

अधिक माहिती साठी लिंक वरुण ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Invite

23/08/2023

🙏

आज पुणे आणि येथील ग्राहकाचे अनुक्रमे..

✅वजन कमी करणे औषध

✅सांधेदुखी औषध

औषध पाठवण्यात येत आहे,आज त्यांचे कुरियर होईल व रिसीट वैयक्तिक पाठवण्यात येईल।
●●●●●●●●

श्री आयुर्वेदा
📞9096009828

*☘️☘️☘️श्री  आयुर्वेद ☘️☘️☘️*विना ऑपरेशन बरे करा .खालील समस्या*गुडघेदुखी, पाठ/कंबरदुखी,सांधेदुखी,संधिवात,युरीक ऍसिड ,मान...
19/08/2023

*☘️☘️☘️श्री आयुर्वेद ☘️☘️☘️*

विना ऑपरेशन बरे करा .खालील समस्या

*गुडघेदुखी, पाठ/कंबरदुखी,सांधेदुखी,संधिवात,युरीक ऍसिड ,मानदुखी,टाचदुखी,मणक्यातील ग्याप...या विविध दुखण्यावर..*

*चिंता सोडा...🙌*

*"श्री आयुर्वेदा "*

*यावर एकदम प्रभावी ,तात्काळ परीणाम देणारे आयुर्वेदिक चूर्ण घेऊन आले आहे.*

*दुखणे कुठल्याही भागात असो,याने फरक पडणारच👍🏻*

*🪬सध्या 45/50 पासुन पुढे बरयाच लोकांना गुडघेदुखी,मान,पाठ,कंबरदुखी,मणक्याचे आजार असे बरचसे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, कारण एकच।।।....*

*✅हाडा मधील वंगण संपलेले असते,..मग हाडे एकमेकांना घासून वेदना निर्माण करतात..*

*आणि त्यावरती फक्त आयुर्वेद हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे !!कारण आयुर्वेदाला कोणताही साईड इफेक्ट नाही।❗*

*📌एक महिना घ्या,फरक पडला तरच पुढील महिन्यात ऑर्डर करा*

*✅न वळणारे गुडघे वळतील,*

*✅मणक्यातील ग्याप बरा होईल..तेही विना ऑपरेशन*

*✅मणक्यातील वेदना कमी होतील..व दुखणे कायम चे बरे होईल।*

*✅चालायला लागाल 100%*

*✅हाडातील वंगण पुन्हा तयार होईल*

*✅टाचदुखी बरी होईल*

*✅मानदुखी ही बरी होईल*

*...अजून असे खूप फायदे..फक्त पूर्ण कोर्स करणे आवश्यक।*

*चूर्णात समाविष्ट घटक👇*

काला जीरा
शिलाजीत
शुद्ध कुचला
अभ्रक भस्म
हरमल बीज
सलय गुग्गल
योगराज गुग्गल
सुंठ

*टीप : पथ्य पाळणे आवश्यक..तर फरक पडणार 100%*

*वयस्कर लोकांचा त्रास नक्की जाईल..व संपलेले हाडामधले वंगण पुनर्निर्मिती होईल.*

*📮औषध पोस्ट/कुरियर ने घरपोच औषध मिळेल📮*

📦📦📦📦📦📦📦📦📦📦📦

ऑर्डरसाठी आणि माहितीसाठी संपर्क:👉
https://chat.whatsapp.com/E8doEYuU2ciKfh1WSeGq6N
*श्री आयुर्वेदा-जंगली वनौषधी*
*📲9096009828*

WhatsApp Group Invite

Address

Bastawade Tal. Tasgaon Dist. Sangli
Tasgaon
416311

Telephone

+919096009828

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree ayurveda:

Share