02/01/2026
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय का? जाणून घ्या अस्थमा आणि COPD का वाढतात! ❄️🫁
हिवाळ्यातील थंड आणि कोरडी हवा श्वसनमार्गांना आकुंचन करते, ज्यामुळे श्वास घेणं कठीण होऊ शकतं. सोबतच वाढते प्रदूषण, स्मॉग आणि धुळीमुळे अस्थमा व COPD च्या रुग्णांना जास्त त्रास होतो.
डॉ. तेजस घुडे (पल्मोनोलॉजिस्ट) यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स:
✅ बाहेर जाताना मास्कचा वापर करा.
✅ नियमितपणे गरम पाण्याची वाफ घ्या.
✅ कोमट पाण्याचे सेवन करा.
✅ घरातील आर्द्रता (Humidity) संतुलित ठेवा.
जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही श्वसनाचा त्रास जाणवत असेल, तर उशीर करू नका. त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
🌐 https://kaizenhospitals.com/
📱 9930190948
📍 Ranka Chambers, Ramchandra Nagar, Near Nitin Company Junction, Thane (West) 400604.